Narendra Modi Highway Landing: Assam Moran Bypass ELF वर लॅंडिंग करत मोदींचा चीनला कोणता इशारा ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-14
Просмотров: 42645
Описание:
#BolBhidu #AssamELF #NarendraModi
शनिवार १४ फेब्रुवारीचा दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. सकाळच्या वेळी ते C-130J सुपर हरक्यूलस विमानानं आसामच्या दिब्रुगड इथं उतरले. ही घटना मोठी आहे, कारण मोदींचं विमान हे कोणत्याही विमानतळावरती उतरलं नाही, तर ते एका नॅशनल हायवेवरती लँड झालं. सामान्य परिस्थितीत या रस्त्यावरून गाड्यांची वाहतूक होते, मात्र आज इथं मोदींच्या विमानानं लँडिंग केली. त्यानंतर या ठिकाणी राफेल आणि सुखोईसह तब्बल १६ फायटर जेट्सनी एरियल शो केला. यावेळी या विमानांनी हायवेवरूनच लँडिंग आणि टेकऑफ केलं. या घटनेची चर्चा सध्या देशभरात होतीये. मोदी यांच्या विमानानं आसामच्या हायवेवरती लँडिंग केलं असलं, तरी हा इशारा चीनसाठी होता. या माध्यमातून भारतानं चीनला मेसेज दिला असल्याचं बोललं जातंय. हा सगळा विषय नेमका आहे काय? मोदी यांच्या विमानानं आसामच्या हायवेवरती लँडिंग का केलं? या माध्यमातून भारतानं चीनला इशारा दिल्याचं का बोललं जातंय? पाहूयात या व्हिडियोच्या माध्यमातून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: