तलाठी भरती नवीन अपडेट 2026 परीक्षा कोण घेणार ?
Автор: rashtra Naukri Marathi
Загружено: 2026-02-09
Просмотров: 92
Описание:
तलाठी भरती कोण घेणार ?
मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी ज्या परीक्षांची वाट आतुरतेने बघत आहे ती म्हणजे तलाठी भरती या या परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहे त्यांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम तयार झाला होता की परीक्षा कोण घेणार म्हणून परंतु आता ते सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिली आहे म्हणजेच एमपीएससी कडे ती जिम्मेदारी गेलेली आहे.
राष्ट्र नोकरी मराठी ( rashtra Naukri Marathi) महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात योग्य मार्गदर्शन आणि सविस्तर अभ्यासक्रमांची माहिती पुरवल्या जाणारे एकमेव महाराष्ट्रातील चैनल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: