ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

कोकणची ट्रिप झाली, आता Back to Mumbai! 🌆✈️ परतीचा प्रवास Vlog | Konkan to Nalasopara by Four Wheeler

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2026-02-03

Просмотров: 23427

Описание: कोकणची ट्रिप झाली, आता Back to Mumbai! 🌆✈️ परतीचा प्रवास Vlog | Konkan to Nalasopara by Four Wheeler

कोकणच्या मातीतील आठवणी, चविष्ट जेवण आणि निसर्गाची शांतता... सगळं काही मागे सोडून आज आम्ही निघालो आहोत मुंबई (नालासोपारा) कडे परत जायला! 😢🏡

हा परतीचा प्रवास थोडा भावनिक होता, पण प्रवासात केलेली मजा, रस्ते आणि वाटेत भेटलेले काही मजेदार क्षण तुमच्यासाठी या Vlog मध्ये आणले आहेत.

या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
गावातून निघाल्यावर घराच्या लोकांचे भावनिक क्षण.
मुंबई-गोवा महामार्गावरचा (NH 66) जबरदस्त प्रवास. 🛣️
वाटेत एका फेमस हॉटेलमध्ये केलेला ब्रेकफास्ट/लंच 🥪😋
Konkan ते Nalasopara पर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभव.
आणखी एक अविस्मरणीय कोकण Trip संपली!
तुम्ही तुमच्या गावातून शहरात परत जाताना तुम्हाला कसं वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील! 👇

व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या मित्रांना Share करा आणि Kokankar Avinash चॅनलला Subscribe करायला विसरू नका.

#कोकण #KonkanTrip #BackToMumbai #NalasoparaVlog #MarathiVlog #TravelVlog #मुंबई #परतीचाप्रवास #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 26 January 2026 (Winter Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
Winter Season in Konkan
Kokankar Avinash Winter Vlogs
Kokankar Avinash Winter Season Videos
Konkan Winter Vlogs
Winter Season Vlogs
Winter Season in Konkan
Winter Days in Konkan
कोकण
कोकण प्रवास
कोकण trip
मुंबई प्रवास
Konkan to Mumbai
Mumbai to Nalasopara
नालासोपारा
Konkan Village
Konkan Tour
मुंबई गोवा हायवे
NH66 road trip
Maharashtra tourism
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy
Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc
DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh
DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP
DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg

Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today

PAN INDIA Openings :   / 515495824268798  
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कोकणची ट्रिप झाली, आता Back to Mumbai! 🌆✈️ परतीचा प्रवास Vlog | Konkan to Nalasopara by Four Wheeler

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मुंबईत राहून जपली गावची आठवण! 🏠 चाकरमान्यांनासोबत शहरातली रात्रीची पार्टी, Chicken Popati Party Vlog

मुंबईत राहून जपली गावची आठवण! 🏠 चाकरमान्यांनासोबत शहरातली रात्रीची पार्टी, Chicken Popati Party Vlog

कोकणातील सर्वात मोठे

कोकणातील सर्वात मोठे "सीताई रीसॅार्ट" | Destination Wedding | Big Size Cricket Turf

ठाणे स्टेशन परिसरात परफ्युम विकण्याच्या बहाण्याने ठाणेकरांची होते लूट ??

ठाणे स्टेशन परिसरात परफ्युम विकण्याच्या बहाण्याने ठाणेकरांची होते लूट ??

बायकोला मुंबई दाखवायला घेऊन आला रोहित माने | Maharashtrachi Hasyajatra | New Marathi Comedy

बायकोला मुंबई दाखवायला घेऊन आला रोहित माने | Maharashtrachi Hasyajatra | New Marathi Comedy

पहिल्यांदाच भारताची मॅच लाईव्ह पाहिली 🇮🇳🔥 | India VS South Africa Match in D Y Patil Navi Mumbai

पहिल्यांदाच भारताची मॅच लाईव्ह पाहिली 🇮🇳🔥 | India VS South Africa Match in D Y Patil Navi Mumbai

सुनेत्रा पवार शपथविधी  : नामानिराळे फडणवीस पवार भक्त कासावीस ! | Bhau Torsekar | Pratipaksha

सुनेत्रा पवार शपथविधी  : नामानिराळे फडणवीस पवार भक्त कासावीस ! | Bhau Torsekar | Pratipaksha

आम्ही गेलव मामाच्या गावाक | #kokan #villagelife #sea #sweet family # maharashtraTourism #kokantrip

आम्ही गेलव मामाच्या गावाक | #kokan #villagelife #sea #sweet family # maharashtraTourism #kokantrip

@KokaniSanketVlogs यंदाची पहिली काजूची भाजी 😍मित्रांसोबत काजूच्या बागेत गेलो. #viral #trending

@KokaniSanketVlogs यंदाची पहिली काजूची भाजी 😍मित्रांसोबत काजूच्या बागेत गेलो. #viral #trending

रवईची वांगी, गावठी टोमॅटो आणि लाल मुळे | वसई | Eggplant, village tomato and red radish | Vasai

रवईची वांगी, गावठी टोमॅटो आणि लाल मुळे | वसई | Eggplant, village tomato and red radish | Vasai

जंगलात बनवले कोळंबीचे झक्कास जेवण , कोळंबी रेसिपी | Prwans Thali recipe @kokanimasala

जंगलात बनवले कोळंबीचे झक्कास जेवण , कोळंबी रेसिपी | Prwans Thali recipe @kokanimasala

D.B.Patil Navi Mumbai International Airport वर ची पहिली #flight #marathitravelvlog

D.B.Patil Navi Mumbai International Airport वर ची पहिली #flight #marathitravelvlog

राजवीर चा पहिला वाढदिवस कुणा सोबत आणि कसा साजरा केला???❤️🙈

राजवीर चा पहिला वाढदिवस कुणा सोबत आणि कसा साजरा केला???❤️🙈

आंगणेवाडी जत्रा 2026 ची पूर्वतयारी|नवीन काय बदल झाले ?|या वर्षी किती दर्शनासाठी रांगा ?

आंगणेवाडी जत्रा 2026 ची पूर्वतयारी|नवीन काय बदल झाले ?|या वर्षी किती दर्शनासाठी रांगा ?

बाबा आई गावी काय गेली तुम्ही प्राजक्ताला घरी बोलवून तुझ्या सोबत नाचताय काय | Hasya Jatra | Full EP

बाबा आई गावी काय गेली तुम्ही प्राजक्ताला घरी बोलवून तुझ्या सोबत नाचताय काय | Hasya Jatra | Full EP

खूप दिवसांनी पकडले समुद्रावर तांबोशी मासे , गरवून मासे पकडण्याची मज्जा | Kokan fishing @TejaGurav

खूप दिवसांनी पकडले समुद्रावर तांबोशी मासे , गरवून मासे पकडण्याची मज्जा | Kokan fishing @TejaGurav

टकलू हैवान गॅंग ईली नी जाळ्यात कुत्री अडाकली😂😂| कोकणातील कुळीथ शेती आणि गजाली #कोकण #शेतकरी #kokan

टकलू हैवान गॅंग ईली नी जाळ्यात कुत्री अडाकली😂😂| कोकणातील कुळीथ शेती आणि गजाली #कोकण #शेतकरी #kokan

Luxurious काचीचा टेन्ट |  Vlog No.253 #bluebelaresaort #lonavala #camping #glamping #sweetfamily

Luxurious काचीचा टेन्ट | Vlog No.253 #bluebelaresaort #lonavala #camping #glamping #sweetfamily

98 वर्षाच्या आजीचा बर्थडे केला साजरा 🍰🙂आत्याने दाखवला विदाऊट केमिकल साबण 😳गेलो पाणी आणायला😆

98 वर्षाच्या आजीचा बर्थडे केला साजरा 🍰🙂आत्याने दाखवला विदाऊट केमिकल साबण 😳गेलो पाणी आणायला😆

शेवटी आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो! (खूप साऱ्या आठवणींसोबत) 🥺❤️

शेवटी आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो! (खूप साऱ्या आठवणींसोबत) 🥺❤️

Sangameshwar Market मध्ये जोरदार खरेदी🛍️ बिर्याणीची ही पद्धत कधी पाहिली नसेल 😋 Unique Biryani Recipe

Sangameshwar Market मध्ये जोरदार खरेदी🛍️ बिर्याणीची ही पद्धत कधी पाहिली नसेल 😋 Unique Biryani Recipe

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]