मुंबईत राहून जपली गावची आठवण! 🏠 चाकरमान्यांनासोबत शहरातली रात्रीची पार्टी, Chicken Popati Party Vlog
Автор: Kokankar Avinash
Загружено: 2026-02-04
Просмотров: 8011
Описание:
मुंबईत राहून जपली गावची आठवण! 🏠 चाकरमान्यांनासोबत शहरातली रात्रीची पार्टी, Chicken Popati Party Vlog
मुंबईच्या धावपळीत, गावाची ती खास चव आणि आठवण जपणं खूप महत्त्वाचं आहे! 🥺 या वीकेंडला आमच्या 'चाकरमानी' ग्रुपने मुंबईत बनवली खास 'कोंकण स्टाईल चिकन पोपटी पार्टी'. शहरात राहूनही गावाची माती, तिथले मित्र आणि खास चव कशी जपता येते, हे तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळेल.
आम्ही नालासोपारा गावातून भामुरडा पाला आणला आणि बाकीच सामान आणले. दोन मडक्यामध्ये पोपटी लावली आणि छान पार्टी केली.
व्हिडिओमध्ये काय आहे?
🐔 अस्सल कोंकण स्टाईल 'चिकन पोपटी'ची रेसिपी आणि बनवण्याची धमाल!
🏠 मुंबईत 'चिकन पोपटी'चा अनुभव कसा होता? (कोकणाबाहेर ही डिश बनवताना आलेले मजेदार अडथळे!)
🗣️ चाकरमान्यांच्या गप्पा, मजामस्ती, आणि जुन्या आठवणींचा कट्टा.
💫 गावातल्या आयुष्याची आणि मुंबईतल्या स्ट्रगलची प्रामाणिक चर्चा.
तुमच्यापैकी किती जणांना तुमच्या गावाची किंवा तुमच्या खास जेवणाची आठवण येते, कमेंट करून नक्की सांगा! तुमच्या 'चाकरमानी' मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा!
तुमचे प्रेम असेच राहू द्या! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच अस्सल कोकणी/मराठी vlogs साठी आपल्या Kokankar Avinash चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका!
#ChickenPopati #PopatiParty #KonkanFood #MumbaiVlog #ChakarmanyaInMumbai #गावचीआठवण #कोंकण #मराठीव्लॉग #KonkaniStyle #MumbaiNightLife #NewVlog #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism
Places in Video : Nalasopara, Palghar, Maharashtra India (Konkan) | Near Mumbai Thane
Month : 31 January 2026 (Winter Season Vlogs)
नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
Winter Season in Konkan
Kokankar Avinash Winter Vlogs
Kokankar Avinash Winter Season Videos
Konkan Winter Vlogs
Winter Season Vlogs
Winter Season in Konkan
Winter Days in Konkan
चिकन पोपटी
Chicken Popati
Popati Recipe
कोंकण चिकन पोपटी
Konkan Food
Konkani Dish
चाकरमानी मुंबई
गावची आठवण
मुंबईतील चाकरमानी
Mumbai Vlog
Konkan Vlog
मराठी व्लॉग
महाराष्ट्रीयन फूड
Konkani Culture
Party Vlog
Night Party in Mumbai
मित्रांसोबत पार्टी
मराठी रेसिपी व्लॉग
कोंकणी जेवण
अस्सल कोंकणी
गावरान चिकन
पारंपरिक रेसिपी
कोंकणी माणसं
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy
Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc
DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh
DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP
DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg
Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today
PAN INDIA Openings : / 515495824268798
__________________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
Youtube : / kokankaravinash
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: