अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात | Neeraj Jadhav In Police Custody
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-20
Просмотров: 23248
Описание:
अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात | Neeraj Jadhav In Police Custody
भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे चव्हाट्यावर आणणारा त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधवला नाशिक पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलंय.. पीडित मुलीला मॉर्फ केलेले व्हिडिओ पाठवून धमकावल्याप्रकरणी शिर्डीत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज नीरजनेच बाहेर काढल्याचा संशय असून, यामध्ये १०० हून अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय.
#saamtvnews #neerajjadhav #ashokkharat #policecustody #maharashtranews #investigationupdate #breakingnews #currentaffairs
neeraj jadhav, ashok kharat, police custody, maharashtra news, investigation update, breaking news, political controversy, latest updates
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: