Special Report | सातारा झेडपीत सिनेस्टाईल थरार | Satara Zilla Parishad
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-20
Просмотров: 4929
Описание:
Special Report | सातारा झेडपीत सिनेस्टाईल थरार | Satara Zilla Parishad
सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या समीकरणात भाजपने मोठी बाजी मारली असून, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का देत आपला झेंडा फडकवला आहे. मात्र या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा झालाय..या निकालाविरोधात आता कोर्टात जाणार असल्याचा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलाय..तर यात आमचा काहीही संबंध नसल्याचं शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलं.
#saamtvnews #satara #shivendrarajebhosale #bjpprogram #shindesena #ncp #maharashtranews #breakingnews
satara, shivendraraje bhosale, bjp program, shinde sena, ncp, maharashtra news, political event, breaking news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: