Iran vs Israel : इराणनं बदला घेतला, Donald Trump कडून सावध पवित्रा; भारताचं टेन्शन वाढलं
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-03-19
Просмотров: 44703
Описание:
#iranvsus #iranvsisrael #iranvsamerica #gulfcountries
अमेरिकेनं ज्याचा विचारही केला नव्हता तेच इराणंनं आता करून दाखवलंय, आणि याचा फटका केवळ आखाती देशांनाच नाही तर त्याची झळ आता भारतालाही बसण्याची शक्यता आहे. काल इस्त्रायलनं दक्षिण इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर एअर स्ट्राइक केला. साऊथ पार्स हा इराणच्या महत्वाच्या ऊर्जा उत्पादन केंद्रापैकी एकय. याला इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानलं जातं आणि त्यावरच इस्त्रायलनं लक्ष्य केलं. आणि ज्याची भिती होती तेच घडलंय. इराणकडून कतारच्या 'रास लाफान इंडस्ट्रियल सिटी'मध्ये असलेल्या एका प्रमुख गॅस फिल्डवर निशाणा साधलाय. इराणसाठी साऊथ पार्स गॅस फिल्ड इतकं महत्वाच का आहे? इराणनं दिलेल्या प्रत्युत्तरामुळे ट्रम्प यांनी कसा सावध पवित्रा घेतलाय आणि आखाती देश या हल्ल्यात कसे होरपळून निघतायत आणि या सगळ्याचा थेट तुमच्या आमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो तेच या व्हिडिओत समजून घेऊया ...
......
Israel carried out an air strike on Iran’s South Pars gas field in southern Iran. South Pars is one of Iran’s most important energy production centers. It is considered the backbone of Iran’s economy, and Israel targeted it directly. And what was feared has now happened. Iran launched a missile strike on a major gas field located in Qatar’s Ras Laffan Industrial City. Let’s look at the details in this explainer video.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: