Скачать
महाराष्ट्रातील प्रतिभावंतांची यादी वाचली, Raj Thackeray यांचं मराठीजनांच्या काळजाला हात घालणारं भाषण
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-03-19
Просмотров: 4596
Описание:
#mns #rajthackeray #shivajiparkrally
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेळावा आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या खुमासदार शैलीत भाषण केलं. महाराष्ट्रातील प्रतिभावंतांच्या नावाची यादी वाचून राज ठाकरेंनी महाराष्ट्र पुढचा ही वेबसाइट लॉन्च केली. महाराष्ट्र प्रतिमांमध्ये अडकलाय, प्रतिभांमध्ये अडका असा कानमंत्र राज ठाकरेंनी दिला.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: