शेताला पाणी भरायला आलो आणि पुढे काय झालं? 😱 | गावाकडचं खरं वास्तव | Marathi Vlog
Автор: sarika sandip volge
Загружено: 2026-02-16
Просмотров: 44
Описание:
शेताला पाणी भरायला आलो आणि पुढे काय झालं? 😱 | गावाकडचं खरं वास्तव | Marathi Vlog
आज आम्ही शेताला पाणी भरण्यासाठी गेलो होतो, पण पुढे जे घडलं ते अनपेक्षित होतं. गावाकडचं खरं आयुष्य, शेतीची कसरत आणि शेतकऱ्यांचं वास्तव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचा प्रतिसाद कमेंटमध्ये कळवा.
👉 गावाकडचा vlog
👉 शेती जीवन
👉 शेतकरी संघर्ष
👉 मराठी vlog
👉 farming life in Maharashtra
Like 👍 Share 🔁 Comment 💬 आणि Subscribe करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: