sarika sandip volge
Welcome to SarikaSandipVolge – Your Favourite Marathi Village Vlogging Channel!
इथे तुम्हाला दररोज मिळणार आहे—
• गावाकडची जीवनशैली
• कुटुंबातील हशा-मजाक
• माहेर–सासरचे दैनंदिन क्षण
• शेतीविषयी माहिती
• ट्रॅव्हल आणि फॅमिली vlog
• शेजाऱ्यांशी गप्पाष्टक
• खरी आणि नैसर्गिक मराठी lifestyle
माझं उद्दिष्ट आहे आपल्या गावाची संस्कृती, परंपरा, प्रेमळ नाती आणि खरं आयुष्य जगभर पोहोचवणे.
दररोज नवीन vlog, मजा, भावना आणि रिअल family stories तुम्हाला इथे बघायला मिळतील.
👉 Subscribe करा आणि आमच्या Sarika Sandip Volge Family मध्ये सामील व्हा!
👉 Village Vlogs | Marathi Daily Vlogs | Family Stories | Trending Marathi Content
#SarikaSandipVolge #MarathiVlog #VillageLife #DailyVlogMarathi #MarathiYouTuber #familyvlog
मुलगीच का असावी || जेव्हा बापाला काम करताना चक्कर येते || तेव्हा पाणी प्यायला कोण देतं तुम्हीच पहा,
पक पक पकाक या मराठी चित्रपटाचं शूटिंग झालेला खेड तालुक्यातील गुळाणी गावातील वाडा त्याचे काम चालूआहे
मामांनी खूप भारी अभंग गायला,|| वाईट घटना घडलेल्या सांगत असताना भाऊक झाले,|| कोणत्या घटना तुम्हीच पहा
मी आले माहेरी बघा माझं माहेर कोणतं माझे वडील कोण आहेत आणि आमची परिस्थिती कशी होती आणि आता काय आहे
"शेकडो वर्षे जुना वाडा… आत काय आहे? | रहस्यमय मराठी वाडा | Unknown Facts" व्हिडिओ शेवटपर्यंत पहा
शेतातली खरी लाइफ! गप्पा-टप्पा आणि sunset vibesमुंग्यांनी चावा घेतला! भांडण आणि निसर्गाचा सुंदर क्षण
नंदीबैल वाला आला सकाळी सकाळी आणि आम्हाला फसवून गेला काय झालं तुम्हीच पहा “गावातली सकाळ कशी असते?
आमच्या इथं बिबट्या आहे का नाही ते पहा बिबट्याने गाईचं वासरू मारुन टाकलं खोटं असेल तर व्हिडिओ पहा.
गाईला नक्की कोणता आजार आहे काही समजणा कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. #गोरक्षक #cow #india
चहा आणि भाकरी कोणी कोणी खाल्ली कमेंट्स करुन सांगा
#LIVE मंचर कांदा लिलाव रविवार दिनांक 23/11/2025
मंचर कांदा लिलाव रविवार दिनांक - 23/11/2025
दुःख बाजुला ठेवून थोड्याशा गंमती जमती पण लग्न जमवताना च्या वेळी काय झालं होतं तुम्हीच पहा...
निष्पाप जीवाला दगडाने ठेचून मारलं काय पाप केलं होतं त्या लहानग्या जिवाने||#डोंगराळे #Malegaon #india
शाळु पेरणी केल्यानंतर पाणी भरताना भीती वाटत होती का ते तुम्हीच पहा
पाच दिवसांची गहु लागवड केली होती रांगोळी सारखी वावरात रांग दिसते कसं नक्षीकाम केलंय तुम्हीच पहा
बहिण आली भावासंग भांडायला कशासाठी तुम्हीच पहा?
शेतात पाणी भरताना ऊसातुन लांडगे बाहेर आले घाबरून पळालो वाटलं बिबट्या बाहेर आला पहातो तर लांडगा
#sarikasandipvloge || ऊसाच्या कडंला पाणी भरताना अचानक काही तरी आवाज झाला काय झालं तुम्हीच पहा
ऊसातील गबाळावरची पहिल्यांदाच केली फवारणी फवारणी करताना ऊसातुन अचानक काय आलं तुम्हीच पहा
#sarikasandipvolge || गावंढळ बाई पहिल्यांदाच गेली D Mart मध्ये खरेदीला काय झालं तुम्हीच पहा
त्या रात्री काय झालं तुम्हीच पहा.....
गहु लागवड करताना अचानक पाठीमागुन काय आलं तुम्हीच पहा
शेळ्या चारताना गवतातून अचानक काय आलं पुढं काय झालं तुम्हीच पहा
Tapori short film || टपोरी मराठी शाॅरट फिल्म 2025
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले पिंपरखेड ह्या ठिकाणी बोंबे परिवाराची भेट घेण्यासाठी
पिंपरखेड बिबट्याने एकाच महिन्यात तीसरा बळी घेतला २/११/२०२५
गवत कापणी करत असताना अचानक गवतातुन निघाला साप 🐍 पुढं काय झालं तुम्हीच पहा
भुट्टा खाण्याची इच्छा झाली म्हणून मक्याच्या वावरात गेले असता समोरुन अचानक काय आलं तुम्हीच बघा..
भेंडी तोडली पण भेंडीला बाजारच नाही पण किती बाजार भेटला तुम्हीच पहा