दत्तानी मॉल वसई वेस्ट येथे सुरू आहे ज्योत इव्हेंट आयोजित गुढीपाडवा विशेष प्रदर्शन व विक्री | Vasai📍
Автор: Pankaj Dharne Vlogs
Загружено: 2026-03-13
Просмотров: 1474
Описание:
दत्तानी मॉल वसई वेस्ट येथे सुरू आहे ज्योत इव्हेंट गुढीपाडवा विशेष प्रदर्शन व विक्री | Vasai📍
✨वसई करांसाठी खास शॉपिंग फेस्ट 🛍️
ज्योत इव्हेंट - प्रदर्शन व विक्री या प्रदर्शन मध्ये मिळणार आहे :
फॅशन, ज्वेलरी, लाइफस्टाइल आणि बऱ्याच सुंदर गोष्टी एकाच ठिकाणी.😍
📍ठिकाण : दत्तानी मॉल ( यूनिटी मॉल ) रिलायंस जवळ, वसई ( पश्चिम )
📆 तारीख : 13 | 14 | 15 मार्च 2026
⏰ वेळ : सकाळी 10:30 ते रात्री 10:00
✨येथे तुम्हाला खरेदी करता येणार आहे -
👗 लेडीस ड्रेस मटेरियल, ड्रेस
👚 कुर्ती, साडी, मेन्स वेअर
💍 फॅशन ज्वेलरी
👜 बॅग्स, अॅक्सेसरीज
🏠 होम डेकॉर, आणि गिफ्ट आयटम्स
🍟 खाद्यपदार्थ, कोकण मेवा, ड्राय फ्रूट्स
🧼 सौंदर्य उत्पादने, स्किन केअर - आणि बरेच काही…
✨तर हे सर्व खरेदी करण्यासाठी कुटुंब आणि नातेवाईकांसोबत नक्कीच भेट द्या, आणि शॉपिंगची मज्जा घ्या!💃🛒
📆 13 मार्च ते 15 मार्च 2026 मिस करू नका!
❤️ Like | 🔔 Follow | 🔀 Share करायला विसरू नका!
✨Thank you for watching 🙏🏻
#jyotevent #pradarshanvvikri #vasaiexhibition #mumbaiexhibition #vasai #vasaiwest #pankajdharnevlogs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: