मस्त मऊ खमंग नागपुरी वडा भात
Автор: Vidya's Food and Beauty 😍
Загружено: 2026-02-17
Просмотров: 116
Описание:
2 वाटी चणा डाळ
1 वाटी मूग डाळ
1.वाटी उडीद डाळ
10 ते 12 हिरव्या मिरच्या
15 te 16 लसुण पाकळ्या
1 इंच आले
थोडी कोथिंबीर
1 चमचा धणे,जीरे ओवा, बडीशेप, हिंग मीठ
तेल
मऊ भात ( तूप अणि मीठ )
फोडणी चे तेल _ 1 वाटी तेल 3te 4 लाल मिरच्या बारीक तुकडे, हिंग, कढीपत्ता मीठ चवीनुसार
हिंग पाणी _ 1 चमचा हिंग पाव चमचा मीठ अर्धी वाटी पाणी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: