कुरकुरीत डाळ वडा
Автор: Vidya's Food and Beauty 😍
Загружено: 2026-02-14
Просмотров: 39
Описание:
अर्धा किलो चणा डाळ 4 तास भिजवून वाटून
2 मोठे कांदे बारीक उभे चिरून
12 ते 15 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कढीपत्ता बारीक चिरून
2/3 सुक्या लाल मिरच्या, धणे जीरे ओवा बडीशेप
मीठ चवीनुसार
हिंग
चटणी - 1 वाटी ओला नारळ चव
5/6 हिरव्या मिरच्या
6/7 लसुण पाकळ्या
अर्धा इंच आले
थोडी कोथिंबीर
थोडी चिंच
थोडा गुळ
जीरे
मीठ चवीनुसार
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: