ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

हरिपाठ : 20 मिनिटात संपूर्ण हरिपाठ Sampurna Haripath 20 Min | ज्ञानेश्वर महाराज यांचा संपूर्ण हरिपाठ

Автор: Infinity Marathi Bhakti

Загружено: 2025-07-05

Просмотров: 2170488

Описание: हरिपाठ : 20 मिनिटात संपूर्ण हरिपाठ Sampurna Haripath 20 Min | ज्ञानेश्वर महाराज यांचा संपूर्ण हरिपाठ

सर्व विठ्ठल भक्तांना विनंती आहे कि आपण @InfinityMarathiBhakti चॅनेलला Subscribe करावे आणि भजनांचा व गाण्यांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद.

Subscribe - https://bit.ly/InfinityMarathiBhakti

#haripath #vitthalbhakti #vitthalsong #ashadhiekadashi2025 #ekadashi

॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
(11)
त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
(12)
हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
(13)
तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
(14)
समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
(15)
नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥
(16)
एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥ सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४"||
(17)
हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥ राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥ सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥ ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥
(18)
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्पकोटि वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधले माझे हातीं ॥४॥

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
हरिपाठ : 20 मिनिटात संपूर्ण हरिपाठ Sampurna Haripath 20 Min | ज्ञानेश्वर महाराज यांचा संपूर्ण हरिपाठ

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 20Min Sampurna Haripath #Haripath#vitthal#Lyrics #marathi

हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 20Min Sampurna Haripath #Haripath#vitthal#Lyrics #marathi

#TARAK MANTARA || तारक मंत्र || अशक्य अशक्य ही शक्य करतील स्वामी.. 🙏श्री स्वामी समर्थ🙏

#TARAK MANTARA || तारक मंत्र || अशक्य अशक्य ही शक्य करतील स्वामी.. 🙏श्री स्वामी समर्थ🙏

वारकरी हरीपाठ संपुर्ण हरीपाठ संग्रह | संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ ऐकून बघा

वारकरी हरीपाठ संपुर्ण हरीपाठ संग्रह | संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ ऐकून बघा

मी पैसे का घेतो | आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील | Purushottam Maharaj Patil |#kirtanlive

मी पैसे का घेतो | आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील | Purushottam Maharaj Patil |#kirtanlive

महाराष्ट्राची बातमी Live: Santosh Deshmukh खून खटला, Walmik Karad ला कोर्टाने का बोलू दिलं नाही?

महाराष्ट्राची बातमी Live: Santosh Deshmukh खून खटला, Walmik Karad ला कोर्टाने का बोलू दिलं नाही?

नर्मदा परिक्रमा नंतरचे पहिलेच किर्तन 🚩हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgavkar

नर्मदा परिक्रमा नंतरचे पहिलेच किर्तन 🚩हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgavkar

शिवलीलामृत अध्याय ११ | प्रत्येक ओवी सह | Shri Shivlilamrut Adhyay 11 |11 Va Adhyay संपर्क 9867942495

शिवलीलामृत अध्याय ११ | प्रत्येक ओवी सह | Shri Shivlilamrut Adhyay 11 |11 Va Adhyay संपर्क 9867942495

#haripath  ज्ञानेश्वर महाराज यांचा संपूर्ण हरिपाठ | Sampurn #haripath  Baba Maharaj Satarkar

#haripath ज्ञानेश्वर महाराज यांचा संपूर्ण हरिपाठ | Sampurn #haripath Baba Maharaj Satarkar

Sampurna Haripath

Sampurna Haripath

रोज संध्याकाळी दारात दिवा लावलाच पाहिजे !🙏हभप.बाळु महाराज गिरगावकर ! Balu Maharaj Girgaonkar kirtan

रोज संध्याकाळी दारात दिवा लावलाच पाहिजे !🙏हभप.बाळु महाराज गिरगावकर ! Balu Maharaj Girgaonkar kirtan

हरिपाठ  : 35 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ कोरस सहित - 35 min complete Haripath with chorus

हरिपाठ : 35 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ कोरस सहित - 35 min complete Haripath with chorus

कोणी कोणाच नसतं 😔 • ह भ प रोहिणी ताई परांजपे कीर्तन • #kirtan #viral #trending

कोणी कोणाच नसतं 😔 • ह भ प रोहिणी ताई परांजपे कीर्तन • #kirtan #viral #trending

🌼Swami Samarth Tarak mantra ✨🌺। ✨श्री स्वामी समर्थ तारक मंत्र✨🌷।

🌼Swami Samarth Tarak mantra ✨🌺। ✨श्री स्वामी समर्थ तारक मंत्र✨🌷।

Sampurna Haripath | Baba Maharaj Satarkar | संपूर्ण हरिपाठ | भावपूर्ण हरिकिर्तन | Sant Dnyaneshwar

Sampurna Haripath | Baba Maharaj Satarkar | संपूर्ण हरिपाठ | भावपूर्ण हरिकिर्तन | Sant Dnyaneshwar

संध्याकाळ फक्त 10 मिनिटे लावा हे श्लोक | प्रार्थना | नित्यपठण | Shubhank Karoti Kalyanam

संध्याकाळ फक्त 10 मिनिटे लावा हे श्लोक | प्रार्थना | नित्यपठण | Shubhank Karoti Kalyanam

© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official

© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official

NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL | | TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS

NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL | | TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS

दर्जेदार कीर्तन - आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील|purushottam maharaj kirtan|kirtan marathi

दर्जेदार कीर्तन - आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील|purushottam maharaj kirtan|kirtan marathi

राग सर्वांनाच येतो पण रागवायचं कोणावर | हभप रोहिणी ताई परांजपे कीर्तन | #kirtan #bhajan #viral

राग सर्वांनाच येतो पण रागवायचं कोणावर | हभप रोहिणी ताई परांजपे कीर्तन | #kirtan #bhajan #viral

राम रक्षा स्त्रोत\ सुनने मात्र से ही सभी कष्टों का निवारण\फुल वीडियो \भक्ति सागर

राम रक्षा स्त्रोत\ सुनने मात्र से ही सभी कष्टों का निवारण\फुल वीडियो \भक्ति सागर

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]