Karnataka Election 2023 : Jagdish Shettar यांच्या बंडाने भाजपचं टेंशन वाढलं, काँग्रेसला किती फायदा?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2023-04-20
Просмотров: 3609
Описание:
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#karnatakaelection2023 #jagdishshettar #BJP
कर्नाटकात सत्ता राखण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरूये...ओपिनियन पोलमुळे भाजपचं टेंशन वाढलं असतानाच भाजपला एकामागून एक धक्के बसत आहेत. कर्नाटक भाजपात राजीनामा नाट्य सुरू झालंय...माजी उपमुख्यमंत्र्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पक्षाला रामराम ठोकला..त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला...पण, जगदीश शेट्टर कोण? त्यांच्यामुळे भाजपला किती फटका बसणार? काँग्रेसची ताकद किती वाढणार? हेच पुढील काही मिनिटात पाहुयात....
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: