मऊ जाळीदार नाचणीचे घावन | Healthy Breakfast | Ragi Ghavan Recipe|Hasti's Kokani Kitchen
Автор: Hasti'S Kokani Kitchen
Загружено: 2026-03-14
Просмотров: 24
Описание:
नाचणीचे मऊ जाळीदार घावन घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहा.
ही Healthy आणि पौष्टिक नाश्त्याची रेसिपी आहे. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आणि फायबर असते त्यामुळे ही रेसिपी मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
या व्हिडिओमध्ये मी कोकणी स्टाईल नाचणीचे घावन बनवण्याची सोपी पद्धत दाखवली आहे. हे घावन उसळ, चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत खूप छान लागतात.
If you like this recipe then Like, Share & Subscribe to Hasti's Kokani Kitchen.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: