Chandrakant Patil Interview:अजित दादांशी पंगा ते बालवडकरांचं तिकीट कापण्यामागच सत्य,दादा काय म्हणाले
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-12
Просмотров: 9810
Описание:
#BolBhidu #ChandrakantPatil #ChandrakantPatilInterview
Location Credit - Irani Cafe, Bavdhan, NDA Rd, Chandani Chowk, Kothrud, Pune
राज्यात सध्या मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महानगरपालिकांची खूप चर्चा आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘दोस्तीत कुस्ती' जोरात चालू आहे.
याच संदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांची मुलाखत…
Timestamps
00:00 - प्रोमो
01:06 - मुलाखतीला सुरुवात
01:41 - पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने काय तयारी केलीये?
06:44 - पुण्यात भाजपने शिंदेंसोबत का युती केली नाही?
08:29 - अजित पवारांचा आक्रमकपणा भाजपला पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये महागात पडणार?
12:09 - अजित पवार पुणे-पिंपरी-चिंचवडसाठी इतके आक्रमक का झालेत?
14:19 - निवडणुकीनंतर जर शरद पवार NDA सोबत आले, तर ते भाजपच्या कोअरला पटेल का?
17:10 - अजित पवार सध्या भाजपच्या विरोधात असले तरी गरज पडल्यावर ते सोबत असतील का?
18:40 - भाजपच्या जास्त जागा आल्यास तर मुंबईत महापौरपदासाठी क्लेम करणार ?
19:45 - भाजपला काँग्रेस, AIMIM सोबत युती करावी लागली, भाजप इतकी कमकुवत कशी झाली?
24:04 - भाजपने सत्तेसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेतलं का?
25:03 - भाजपला विरोधक संपवायचे आहेत, या चर्चेवर काय सांगाल?
26:35 - अमोल बालवडकर यांचं तिकीट का कॅन्सल केलं?
30:35 - महेश लांडगे VS अजित पवार या राजकारणाकडे कसं पाहता?
32:06 - अजित पवारांसोबत कसं जुळवून घेता?
36:18 - कोल्हापूर निवडणुकीबाबत काय वाटतं?
37:16 - सांगलीचं चित्र कसं दिसतं?
38:02 - पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा स्कोअर काय असेल?
39:30 - शेवट
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: