Jayesh Samant Interview : भाजप मुंबईत जिंकली असली तरी Eknath Shinde यांची बार्गेनिंग पॉवर वाढली
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-18
Просмотров: 4573
Описание:
#BolBhidu #eknathshinde #devendrafadnavis
0:00 - इंट्रो
1:10 - सुरूवात
2:20 - एकनाथ शिंदे महापालिकेच्या निकालाने समाधानी नाहीत पण अचानक त्यांची गरज वाढली
4:20 - शिंदेंचा स्वभाव पाहता आत्ता ते भाजपला काही दगाफटका करतील का ?
5:15 - शिंदे भाजपच्या सुप्रिम लीडरच्या विरोधात जाऊन काही करणार नाहीत
6:48 - भाजपला मुंबईत शिंदेंची गरज आहे त्यामुळे शिंदे भाजपसोबत मैत्रीचा फॉर्म्युला ठेवतील
7:28 - म्हणून गणेश नाईकांनी अचानक एकनाथ शिंदेंविषयी भाषा बदलली
8:46 - मुंबईच्या निकालात शिंदे नशीबवान ठरले
9:41 - शिंदेंना घेरण्याचाच भाजपचा प्रयत्न होता..
11:30 - उल्हासनगरमध्ये रवींद्र चव्हाण काही खेळी करू शकतात का ?
13:16 - वसई विरारच्या निकालाबद्दल काय सांगाल ?
15:49 - MMR रिजन मध्ये ठाकरे बंधूंच काय चुकलं ?
19:42 - ठाकरे बंधूंकडे लढणारी स्थानिक लोक का नाहीत ?
21:50 - मंदा म्हात्रे या निवडणुकीत महत्वाच्या होत्या का ?
22:51 - MMR रिजन मध्ये शरद पवार गटाचं काय चुकलं ?
25:00 - बदलापूरच्या प्रकरणाचा या निवडणुकीत काही परीणाम झाला का ?
27:30 - भाजपने केलेली कोंडी एकनाथ शिंदे कशी फोडतील ?
30:33 - MMR रिजनवर ताबा मिळवण्यासाठी फडणवीस कसे प्रयत्नशील असतील ?
33:07 - एकनाथ शिंदे ठाकरेंकडे जायची शक्यता आहे का ?
34:15- शेवट
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: