bhakti song,अनिता बोयणे,anita Boyne,marathi comedy,आराधी गीत,gavlan, bharud,भजन,भक्तिगीत,विनोद,
Автор: Mai Marathi
Загружено: 2021-10-09
Просмотров: 442009
Описание:
अनिता बोयणे .. कितीही मोठा कार्यक्रम एकहाती ओढून नेण्याची क्षमता असलेल्या अष्टपैलू कलावंत. ममदापूर(ता.जि.लातूर) येथील रहिवासी असलेल्या आणि तेथील जय भवानी आराधी गायन मंडळाच्या प्रमुख असलेल्या अनिता या उत्कृष्ट गायिका, नर्तिका तर आहेतच,शिवाय त्या उत्तम विनोदी अभिनयही करतात.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील मुळकी येथील मां दुर्गा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अनिता यांनी त्यांच्या सहकारी कलावंत सुरेखा सुरवसे यांच्यासोबत भक्तीगीताच्या दरम्यान दारुड्या नव-याची विनोदी भूमिका कशी निभावली ते एकदा ऐकाच!
कपात ओता थोडी
kapat ota thodi
#comedyact #marathicomedy #bhaktisong #folksong #आराधीकॉमेडी #maimarathi #rajesahebkadam
All rights reserved. This video is personally filmed and published by the Mai Marathi channel.
No part of this content is copied or reused from other websites or channels.
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. [email protected]
mob. 7020273664
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: