सोंगी भारुड,बापुराव अंकुशवाड,bhakti song,bapurao anlushwad, comedy barud,गवळण, भजन,भारुड सम्राट,
Автор: Mai Marathi
Загружено: 2023-04-08
Просмотров: 209661
Описание:
बापुराव अंकुशवाड .. सोंगी भारुड या भक्तीपरंपरेतील महत्त्वाचे नाव.वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतरही ते त्याच जोशात सादर करतात.
बीडच्या आष्टी तालुक्यातील देऊळगांव येथील श्री भैरवनाथ यात्रा महोत्सवात त्यांनी सादर केलेल्य ह्या सुपरहिट कॉमेडी भारुडाने उपस्थित हजारो श्रोत्यांना पोट धरुन हसावयास भाग पाडले.
एकदा ऐकाच!
#bharud #songibharud #comedybharud #devotionalsong #bhajan #folksong #maimarathi #rajesahebkadam #भारुड #भजन
All rights reserved. This video is personally filmed and published by the Mai Marathi channel.
No part of this content is copied or reused from other websites or channels.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: