Monalisa Farmaan Khan Marriage | Kumbmela मधल्या Viral मोनालिसाचं लग्न म्हणजे खरंच Love Jihad Case?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-12
Просмотров: 320
Описание:
Monalisa Bhosle Marriage Viral News | कुंभमेळा ( Kumb Mela 2025 ) तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला मोनालिसा नावाची ही मुलगी नक्कीच लक्षात असेल. तिचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. ही रुद्राक्ष विकत होती. त्यानंतर मोनालिसाला एक चित्रपट मिळाला तेव्हाही तिची चर्चा झाली होती. तिचं सौंदर्य आणि तिचे घारे डोळे यामुळे मोनालिसा भोसले हे नाव चर्चेत आलं होतं. आता पुन्हा एकदा तिची चर्चा होते आहे, कारण तिने प्रियकर फरमान खानशी ( Farmaan Khan ) लग्न केलं आहे. पण तीच्या लग्नापेक्षा तीने कोणाशी लग्न केलं यावरून जास्त चर्चा रंगली आणि हे लव्ह जिहादचं प्रकरण आहे का असा व्यक्त केला गेला. मग मोनालिसानं एक पत्रकार परिषद घेतली आणि स्वत:ची बाजू मांडली, इकडे तिचा नवराही होता
Monalisa Marriage | Kumb Mela मधल्या Viral मोनालिसाचं Boyfriend Farmaan Khan शी लग्न | Kerala
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: