ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Iran Israel War | होर्मुझमुळे कोटींचे द्राक्षे, केळी माघारी आली, नाशिकचे शेतकरी कसे संकटात सापडले?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-03-12

Просмотров: 860

Описание: जागतिक पातळीवर सुरू असलेल्या इराण-इस्रायल तणावाचा थेट फटका आता महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदारांना बसला आहे. JNPT (Jawaharlal Nehru Port) बंदरातून निर्यातीसाठी गेलेले द्राक्ष आणि केळीचे सुमारे ३५० हून अधिक कंटेनर आंतरराष्ट्रीय जलमार्गातील अडथळ्यांमुळे अडकले असून अनेक कंटेनर आता माघारी फिरले आहेत.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष निर्यातदार अक्षय सांगळे यांच्यासह अनेकांना आपला माल पुन्हा कोल्ड स्टोरेजमध्ये उतरवावा लागला आहे. एका कंटेनरमागे सुमारे २ लाख रुपयांचे थेट नुकसान होत असून मजुरी, वीज आणि वाहतुकीचा अतिरिक्त भार शेतकऱ्यांच्या खांद्यावर आला आहे. नेमकं काय आहे हे संकट? पहा हा सविस्तर रिपोर्ट.

Due to the ongoing tensions between Iran and Israel, the impact is now being felt directly by farmers and exporters in Maharashtra.

More than 350 containers of grapes and bananas exported from Jawaharlal Nehru Port (JNPT) have been affected due to disruptions in international sea routes. Several containers have either been stuck mid-route or forced to return.

In Niphad, grape exporter Akshay Sangale and many others had to unload their returned consignments back into cold storage facilities. Each container is causing a direct loss of nearly ₹2 lakh, while additional expenses like labor, electricity, and transportation are further increasing the burden on farmers.

What exactly is this crisis and how is it affecting Maharashtra’s agricultural exports?
Watch this detailed ground report to understand the situation.

#GrapesExport #FarmersCrisis #MaharashtraAgriculture #JNPT #IranIsraelWar #NashikNews #Niphad #ExportCrisis #MarathiNews #AgricultureNews #शेतकरी #द्राक्ष #महाराष्ट्र

#MHT021

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Iran Israel War | होर्मुझमुळे कोटींचे द्राक्षे, केळी माघारी आली, नाशिकचे शेतकरी कसे संकटात सापडले?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आजचा मुद्दा Live : शिवसेना पक्षाचा निकाल लागणार, सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी, पुढे काय?

आजचा मुद्दा Live : शिवसेना पक्षाचा निकाल लागणार, सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी, पुढे काय?

Rohit Pawar यांनी दिल्लीत Rahul Gandhi यांच्यासह अनेकांना भेटले, काय पुरावे? आता कोणता गौप्यस्फोट

Rohit Pawar यांनी दिल्लीत Rahul Gandhi यांच्यासह अनेकांना भेटले, काय पुरावे? आता कोणता गौप्यस्फोट

Vishal Patil यांनी लोकसभेत जोरदार भाषण केलं, चारच मिनिटं बोलले पण सगळे पाहत राहिले | Sansad

Vishal Patil यांनी लोकसभेत जोरदार भाषण केलं, चारच मिनिटं बोलले पण सगळे पाहत राहिले | Sansad

Zero Hour LIVE | इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का?

Zero Hour LIVE | इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का?

जाडे मला नको मारु आधीच मला मुळव्याधाचा त्रास आहे | Maharashtrachi Hasya Jatra | Most Funny Clip

जाडे मला नको मारु आधीच मला मुळव्याधाचा त्रास आहे | Maharashtrachi Hasya Jatra | Most Funny Clip

Budget : प्रकरण अंगाशी आलं म्हणून, महापौरबाईंनी मागे घेतलं; परब यांची Ritu Tawde यांच्यावर टीका

Budget : प्रकरण अंगाशी आलं म्हणून, महापौरबाईंनी मागे घेतलं; परब यांची Ritu Tawde यांच्यावर टीका

Shiv Sena Supreme Court hearing : पुढची सुनावणी आता होणार कशी?| Uddhav Thackeray | Eknath Shinde

Shiv Sena Supreme Court hearing : पुढची सुनावणी आता होणार कशी?| Uddhav Thackeray | Eknath Shinde

Mumbai Kabutar Khana : मुंबईतील कबुतरखाने बंद येत आहे, कबुतरांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो?

Mumbai Kabutar Khana : मुंबईतील कबुतरखाने बंद येत आहे, कबुतरांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो?

इराणच्या अटी US स्वीकारणार नाही पण हिम्मत तर बघा! ट्रम्प फसले? #donaldtrump #israelirannews #news

इराणच्या अटी US स्वीकारणार नाही पण हिम्मत तर बघा! ट्रम्प फसले? #donaldtrump #israelirannews #news

Special Report | Donald Trump यांना संपवण्याचा Iran चा प्लॅन? | Iran-America War | NDTV मराठी

Special Report | Donald Trump यांना संपवण्याचा Iran चा प्लॅन? | Iran-America War | NDTV मराठी

संदीप क्षीरसागर कडाडले! बीड मतदारसंघातील कोणते प्रश्न विधानसभेत विचारले? | NCP

संदीप क्षीरसागर कडाडले! बीड मतदारसंघातील कोणते प्रश्न विधानसभेत विचारले? | NCP

JNPA Port Project मध्ये राहती घरं गेलेल्या विस्थापितांचा पुनर्वसनासाठी संघर्ष | BBC News Marathi

JNPA Port Project मध्ये राहती घरं गेलेल्या विस्थापितांचा पुनर्वसनासाठी संघर्ष | BBC News Marathi

Orędzie Prezydenta RP Karola Nawrockiego

Orędzie Prezydenta RP Karola Nawrockiego

Почему МАЛЕНЬКИЙ атом создает такой ОГРОМНЫЙ взрыв?

Почему МАЛЕНЬКИЙ атом создает такой ОГРОМНЫЙ взрыв?

LPG Shortage In Pune : Gas Cylinder मिळेना, पुणेकरांची दैना, संताप कुणावर?| Mumbai Tak Ground Report

LPG Shortage In Pune : Gas Cylinder मिळेना, पुणेकरांची दैना, संताप कुणावर?| Mumbai Tak Ground Report

Jay Pawar यांनी पिंकी माली यांच्या घरी भेट दिली, नंतर 18 मजले पायऱ्यांनी का उतरले? नक्की काय घडलं?

Jay Pawar यांनी पिंकी माली यांच्या घरी भेट दिली, नंतर 18 मजले पायऱ्यांनी का उतरले? नक्की काय घडलं?

Deepak Pawar Live : Uddhav Thackeray Raj Thackeray निवडणुकानंतरही मराठीचा मुद्दा लावून धरतील?| BMC

Deepak Pawar Live : Uddhav Thackeray Raj Thackeray निवडणुकानंतरही मराठीचा मुद्दा लावून धरतील?| BMC

Тайна. О Тунгусском метеорите, упавшем в Восточной Сибири (1979)

Тайна. О Тунгусском метеорите, упавшем в Восточной Сибири (1979)

Крутящий момент и мощность двигателя

Крутящий момент и мощность двигателя

Eknath Shinde यांचे MLA विठ्ठल लंघेंचा इंग्लिशमध्ये प्रश्न, अध्यक्षही हसले; प्रताप सरनाईक काय बोलले?

Eknath Shinde यांचे MLA विठ्ठल लंघेंचा इंग्लिशमध्ये प्रश्न, अध्यक्षही हसले; प्रताप सरनाईक काय बोलले?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]