September पर्यंत share market पडत राहणार? | Aneesh Kelkar | Think Money |
Автор: Think Bank
Загружено: 2025-02-24
Просмотров: 77559
Описание:
देशात आर्थिक मंदीसदृश स्थिती आहे का? मार्केटची स्थिती पाहता SIP चालू ठेवावी का? शेअर, इक्विटी, SIP पेक्षा आता FD बरी? सप्टेंबरपर्यंत मार्केट आणखी पडणार का? सप्टेंबरपर्यंत आर्थिक वाढ निगेटिव्ह राहणार का? सोनं अजून किती महाग होणार? आणि जगातले सगळेच देश सोनं का साठवतायेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या मुलाखतीतून.
CA, CFA अनीश केळकर यांची मुलाखत.
#FinancialPlanning #StockMarketRisk #InvestingTips #MutualFunds #WealthManagement
======
आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
• २०२५ मध्ये Maximum Returns कसे मिळवाल? | B...
#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
Behind The Scenes : • लोकांच्या मनात हिंदुराष्ट्र रुजवण्यात मोदी...
ShaharNama :
• सोसायटी रीडेव्हलपमेंट ; काय करावं, काय करू...
======
00:00 - Promo
01:05 - Intro
01:50 - Share Market का पडत आहे ?
04:24 - FII नी पैसे काढल्यामुळे आत्ताच शेअर मार्केट पडतंय का ?
04:54 - भारतात मंदी का येत आहे ?
06:20 - SIP चालू ठेवावी की नाही?
09:00 - SIP मधून चांगला रिटर्न मिळण्यासाठी किती कालावधी लागेल?
09:54 - मार्केट अजून पडणार का?
10:22 - Mutual Funds मधील गुंतवणूक फायद्याची
12:12 - मार्केटमध्ये पैसे गुंतवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
14:24 - SIP, Equity पेक्षा FD बरी?
15:54 - असेट अलोकेशनचा thumb rule काय?
16:49 - रियल इस्टेट हा चांगला गुंतवणूक ऑप्शन आहे का?
18:24 - सोन्याची किंमत का वाढतीये?
20:42 - सोनं अजून वाढणार?
21:12 - सोन खरेदी करावी का वाट पहावी?
22:10 - थेट सोनं घ्यावं की म्युचुअल फंडमध्ये पैसे टाकावेत?
24:00 - गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी ?
25:45 - फंड मॅनेजरवर विश्वास ठेवायचा का?
27:17 - गुंतवणूक करताना सल्ला घेणे अवश्यक आहे का?
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: