सहज मिळणारं कर्ज तुमचा घात करतंय ? | Sanjeev Chandorkar | Ep 1/2 | Think Money |
Автор: Think Bank
Загружено: 2025-03-24
Просмотров: 33025
Описание:
मायक्रो फायनान्स म्हणजे काय? मायक्रो फायनान्स संस्था गरिबांना कर्ज देऊन त्यांना कशाप्रकारे कर्जबाजारी करत आहेत? बँका लोकांना कर्जाची बळजबरी का करतात? छोट्या कर्जांनी मध्यमवर्गाचं कंबरडं का मोडलंय? सहज मिळणारं कर्ज तुमचा घात करतायेत का? कर्जवसुलीच्या वेळी बँका गुंड का पाठवत आहेत? गरिबांना कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी कोणते दीर्घकालीन उपाय आवश्यक आहेत? या आणि मायक्रो फायनान्स संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या मुलाखतीतून.
अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांची मुलाखत.
#finance #microfinance #loan
#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
BusinessGappa:
• नोकरी करावी की व्यवसाय? | Indraneel Chital...
Behind The Scenes : • लोकांच्या मनात हिंदुराष्ट्र रुजवण्यात मोदी...
ShaharNama :
• सोसायटी रीडेव्हलपमेंट ; काय करावं, काय करू...
00:00 - Promo
01:24 - Intro
02:47 - मायक्रो फायनान्स म्हणजे नक्की काय?
05:26 - आपण सातत्याने कर्ज का घेतोय?
09:56 - कर्जाशिवाय माणसांच जागण अशक्य झाले का?
17:42 - कर्ज kघेतांना कोणती काळजी घ्यावी?
26:53 - कर्ज घेणं सोप झाल्यामुळे कर्ज घेण्याच प्रमाण वाढलय का?
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: