“ढेकणं, गिधाडं घात करू शकतात” – सुनेत्रा पवारांनी सावध पावलं टाकावीत; मनोज जरांगे यांचा इशारा.
Автор: Live Mauli News Network - माऊली न्यूज नेटवर्कM.N.N
Загружено: 2026-01-31
Просмотров: 1664
Описание:
“ढेकणं, गिधाडं घात करू शकतात” – सुनेत्रा पवारांनी सावध पावलं टाकावीत; मनोज जरांगे यांचा इशारा.
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; पवार कुटुंबाला सोबत ठेवण्याचा जरांगेंचा सल्ला
VIDEO : ढेकणं, गिधाडं घात करू शकतात, सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घ्यावं | मनोज जरांगेअजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे असं जरांगे म्हणाले.
सुनेत्रा पवार यांनी सावध रीतीने पाऊलं टाकावेत,गिधाडं त्यांना घेराव टाकू शकतात असं जरांगे म्हणाले.
सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घ्यावं असंही जरांगे यांनी सांगितलं.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: