Kelfulachi Bhaji | सोप्या पद्धतीने केळफुलाची भाजी | Banana Flower Recipe | Banana Blossom Recipe
Автор: Snehpurna Recipe
Загружено: 2020-12-14
Просмотров: 55657
Описание:
Kelfulachi Bhaji | केळफुलाची भाजी | Banana Flower Recipe | Banana Blossom Recipe | How to Clean Banana Flower | Snehpurna Recipe
Kelfulachi Bhaji / Banana Blossom is very tasty and healthy. Learn how to cook it with proper way in this video with simple, quick and easy method. Share your experience in comment below.
Benefits of banana flower / Blossom
1) Effective in treating infections in natural way
2) Supports menstural wellness
3) Controls Diabetes
4) Boost mood & Reduce anxiety
5) Anti aging capacity
6) Promotes Kidney function
7) Boosts Iron level
8) Banana flower have Vitamin C, Vitamin A, fibre & Potassium
फळ म्हणून आपल्याला केळ्याचे फायदे ठाऊक आहेत; परंतु त्यासोबतच पानं, खोड आणि केळफूलदेखील आरोग्यदायी आहे. पूर्वी घराघरात बनवली जाणारी केळफुलाची भाजी आज विस्मरणात गेली आहे.
केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे. आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो. बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून त्याची भाजी केली जाते. योग्य केळफूल निवडून चिरणे जरा किचकट व चिकित्सक काम आहे; परंतु त्याचे पौष्टिक गुणधर्म जास्त महत्त्वाचे आहेत.
केळफुलाची भाजी निवडायला किचकट कारण, त्यातल्या प्रत्येक फुलातला कडक दांडा आणि पातळ पापुद्रा काढावा लागतो. पण, ती अतिशय पौष्टिक असल्याने जरूर खावी. चिरल्यानंतर भाजी ताक किंवा लिंबू किंवा मीठ घातलेल्या पाण्यात घालावी, नाही तर काळी पडते. केळफुलाचा उपयोग भाजी, कोशिंबिरीमध्ये वाफवून किंवा कच्च्या स्वरूपातही खाल्ले जाते. केळफूल निवडताना ताजे, फॉर्म स्वरूपाचे निवडावे. केळफूल सोलताना हाताला तेल लावावे म्हणजे चिकटपणा व डाग राहत नाहीत. मोठय़ा केळफुलांत लहान लहान फुलांच्या फण्या असतात. पूर्ण स्वरूपात या लहान फुलांचा वापर केला जातो. केळफुलाच्या बाहेरील जाड पाने काढून टाकतात. आतील लहान फुलांच्या फण्या बाहेर काढतात. प्रत्येक लहान फुलातील कडक दांडा व त्याच्या खालच्या बाजूला असलेला पांढरा पारदर्शक टोपीसारखा भाग काढून टाकतात; तो चिरला जात नाही व शिजत नाही. बाकी भाग स्वच्छ धुऊन चिरून घेतात.
केळफुलातील गुणधर्मामुळे रक्त शुद्ध होते. केळफुलामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. म्हणून निमियामध्ये उपयुक्त. इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोमसारख्या आजारात केळफूल उपयुक्त असते. केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्र्वण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये रक्तस्रवाचा जास्त त्रास होत नाही. जास्त रक्तस्रव होत असेल, तर केळफुले शिजवून दह्याबरोबर खाण्याचा सल्ला दिला जातो. केळफुलात जीवनसत्त्व ‘क’ ‘अ’, ‘ब,’ ‘के’ फॉस्फरस कॅल्शिअम व आयर्न भरपूर प्रमाणात आढळते. ब्रॉन्कायटिस व पेप्टिक अल्सरमध्ये केळफूल उपयोगी पडते. स्तनपान देणा-या स्त्रियांमध्ये दूधनिर्मितीसाठी उपयोगी. चवीत बदल म्हणूनही केळफूल खावे. भरपूर तंतुयुक्त असल्याने मधुमेही लोकांनी केळफूल जरूर खावे. त्यामुळे पोटही भरते, चवीत बदल होतो व साखर लगेच वाढत नाही.
सर्व वयोगटांसाठी केळफूल खाणे उत्तम. बलवृद्धीसाठी उपयुक्त. भारतात अनेक धार्मिक कार्यामध्ये केळं प्रामुख्याने वापरले जाते. त्यामुळे फळासोबत खोड आणि पानंदेखील फायद्याची असतात.
If you like recipe, don't forget to subscribe🔔 my channel Snehpurna Recipe👇
/ snehpurnarecipe
Follow my some other Recipe videos given below
1) Alu Vadi (Innovative Method) | चटकदार आणि खमंग अळूवडी नवीन, झटपट सोप्या पद्धतीने | अळूवडी
• अळूवडी | Alu Vadi (Innovative Method) | चट...
2) चमचमीत वाफेवरची भरली वांगी | Masala Stuffed & Steamed Brinjal | भरली वांगी
• चमचमीत वाफेवरची भरली वांगी | Masala Stuff...
3) मटर पनीर| सिक्रेट ट्रिक वापरून बनवा हॉटेल सारखे चमचमीत मटर पनीर | Matar Paneer
• मटर पनीर| सिक्रेट ट्रिक वापरून बनवा हॉटेल ...
4) Mahadya| घरात भाजी नसेल तेव्हा बनवा चमचमीत, झणझणीत महाद्या |सातारा स्पेशल महाद्या |शेंगदाण्याची भाजी
• Mahadya| घरात भाजी नसेल तेव्हा बनवा चमचमीत...
#केळफुलाचीभाजी
#केळफुल
#kelfulachibhaji
#kelful
#bananablossomrecipe
#bananaflowerrecipe
#bananablossom
#bananaflower
#HowtoCleanBananaflower
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: