Dimbhe Dam Vlog | निसर्गाची अप्रतिम सफर, डिंभे धरण–निसर्गाची जादू. Dimbhe Dam. डिंभे धरण
Автор: Trekking Bhau
Загружено: 2025-12-10
Просмотров: 11233
Описание:
Dimbhe Dam Vlog | निसर्गाची अप्रतिम सफर, डिंभे धरण–निसर्गाची जादू. Dimbhe Dam. डिंभे धरण
नमस्कार मित्रांनो! मी महाराष्ट्राचा — महाराष्ट्र माझा!
आज सकाळी-सकाळी आम्ही डिंभे धरण पाहण्यासाठी निघालो होतो. डिंभे धरण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात, डिंभे या ठिकाणी पाहायला मिळतं.
इथला निसर्ग, डॅमचं अप्रतिम दृश्य, आणि आसपासची शांतता—सगळंच खूप जबरदस्त वाटलं.
अशा अफलातून नैसर्गिक ठिकाणांची सफर अनुभवायची असेल तर आमच्या ‘Trekking Bhau’ या YouTube चॅनलला नक्की भेट द्या.
या पूर्ण व्लॉगमध्ये मी सगळी माहिती आणि सुंदर दृश्यं टाकली आहेत—ते जरूर पाहा#naturelovers #trekkingbhau #DimbheDam #DimbheDamVlog #DimbheDamTrip #Ambegaon #PuneTourism #MaharashtraTourism #TravelMaharashtra #NatureLovers #ScenicViews #TrekkingBhau #TravelWithMe #WanderMaharashtra #ExplorePune #HiddenGemsMaharashtra #DamLovers #NatureVlog #MarathiVlogger #VlogInMarathi #TravelVlog2025 #AdventureTime #BeautifulMaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: