बेसन ढोकळा रेसिपी I मऊसूत आणि जाळीदार खमण ढोकळा I Dhokla Recipe I Easy Dhokla Recipe I Nehas Recipe
Автор: Neha's Recipe
Загружено: 2025-01-24
Просмотров: 605
Описание:
गुजराती खमन ढोकळा देशभर लोकप्रिय झाला आहे. हा नाश्त्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे.
Healthy Breakfast Recipe गुजरातचे अनेक पदार्थ लोकप्रिय आहे. त्यातला खमन ढोकळा खूप लोकांना आवडतो. खमन ढोकळा (Khaman Dhokla Recipe) चविष्ट असण्यासोबतच हेल्दी पदार्थ आहे. ढोकळा हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे.
रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि कॉमेंट मध्ये सांगा सबस्क्राईब करा.
please like and subscribe 👇
/ @nehasingewar21
• मऊ आणि जाळीदार खमन ढोकळा रेसिपी I Dhokla R...
साहित्य
१५ मिनिटे
दिड वाटी बेसन पीठ
१ टेबलस्पून तेल
२ टेबलस्पून साखर
१ टेबलस्पून मीठ
१/४ टेबलस्पून हळद
१ टेबलस्पून इनो
१ वाटी पाणी
तडका देण्यासाठी
१ टेबलस्पून तेल
१ टेबलस्पून जिरं मोहरी
७ ते ८ कढीपत्त्याचे पान
२ ते ३ हिरवी मिरची
४ टेबलस्पून पाणी
१ टेबलस्पून साखर
१ टेबलस्पून मीठ
सजावटीसाठी कोथिंबीर आणि खोबरं किस
Ingredients
15 minutes
1.5 cups gram flour/besan
1 tablespoon oil
2 tablespoons sugar
1 tablespoon salt
1/4 tablespoon turmeric
1 tablespoon eno
1 cup water
1 tablespoon oil for frying
1 tablespoon cumin mustard
7 to 8 curry leaves
2 to 3 green chillies
4 tablespoons water
1 tablespoon sugar
1 tablespoon salt
Coriander and coconut flakes for garnish
#khamandhokla #dhokla #khaman #gujaratifood #foodie #dhoklalove #indianfood #foodphotography #dhoklarecipe #gujratifood #foodblogger #instafood #food #breakfast #foodlover #foodstagram #foodporn #yummy #homemade #streetfood #delicious #snacks #soran #foodiesofinstagram #hawler #ranya #duhok #slemani #gujarati #karkuk
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: