ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Krishnaraaj Mahadik कोण आहेत? दोन महिन्यांतच BJP युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष का केलं? | Kolhapur News

Автор: TOD Marathi

Загружено: 2026-02-25

Просмотров: 6367

Описание: राजकारणात अनेकदा जो थांबतो तो संपतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे निवडणुकीच्या काळात प्रचंड तयारी करूनही उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीचं चित्र बघायला मिळतं. पण ज्याला थांबण्यातलं राजकारण, वेळ कळते तोच मोठी झेपही घेतो. याचाच प्रत्यय आता कोल्हापूरच्या राजकारणात पाहायला मिळतोय.

गेल्या २८ डिसेंबरला कोल्हापूर महापालिका निवडणुकीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माघार घेणारे कृष्णराज महाडिक आता थेट राज्याच्या राजकारणात चमकलेत. २४ फेब्रुवारीला भाजपने त्यांच्यावर 'भाजप युवा मोर्चा'च्या प्रदेशाध्यक्षपदाची अत्यंत मोठी जबाबदारी सोपवलीय. त्यामुळेच आज आपण या व्हिडिओत कृष्णराज महाडिक कोण आहेत, त्यांचं अवघ्या ५८ दिवसांतच हे जोरदार कमबॅक नेमकं कसं झालं? यामागे कोणती कारणं आहेत? त्यांच्यापुढची आव्हानं काय आहेत, याचं विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. मग प्रतिक्रिया नोंदवा.

TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy

अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi  

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi  

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi  

Telegram - https://t.me/TODMarathi

अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Krishnaraaj Mahadik कोण आहेत? दोन महिन्यांतच BJP युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष का केलं? | Kolhapur News

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Krishnaraaj Mahadik UNCUT |'गप्पा-टप्पा with कृष्णराज महाडिक' | Kolhapur | Dhananjay Mahadik

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पदी निवडक झाल्यांनतर Krushnaraj Mahadik यांची पहिली प्रतिक्रिया काय? AD2

Sunil Tatkare Speech : सुनेत्रा पवार अध्यक्षपदी, तटकरेंचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांवर तुफान हल्ला

Gokul Milk kolhapur |

Gokul Milk kolhapur | "गोकुळ" मध्ये आकड्यांचा खेळ..

राष्ट्रवादीचं मुंबईत अधिवेशन, स्टेजवर Sunetra Pawarयांच्यासोबत कोणकोण? Praful Patel on Jay Pawar SK4

Eknath Shinde | Milind Narvekar, Sachin Ahir यांना चिमटे; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

Ajit Pawar Death News | भाषणात कुणा-कुणाची नावं? काय आठवलं म्हणून रडू आलं?

Kolhapur Gokul Election यावर्षी कोण जिंकणार? Satej Patil Vs Dhananjay Mahadik

Sunil Tatkare UNCUT : Sunetra पर्व सुरु, कोणत्या थराला जाता; तटकरेंनी सभेत पवार गटावर साधला निशाणा

Sunetra Pawar Speech: संयमीपणे भाषण, पण शेवटी... सुनेत्रा पवारांनी हुंदके देत काय शब्द दिला?

Dhananjay Mahadik on Krishnaraj : 'कृष्णराज उगवता सूर्य, त्याला   कोणी झाकू शकत नाही

लोकसभा- विधानसभेतही पराभव तरीही नवी जबाबदारी मिळालेले Ram Satpute कोण?

Explainer Katta: युद्धाच्या परिस्थितीत PM Modi Israel Visit, Netanyahu सोबतची भेट का महत्त्वाची?

राज्यसभेवरुन मविआत ट्विस्ट, Thackeray गटासह Congressचा राज्यसभेच्या जागेवर दावा | NDTV मराठी

Sunetra Pawar LIVE | राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीनंतर सुनेत्रा पवार लाईव्ह

Shashikant Shinde यांचा प्रश्न, Jaykumar Gore म्हणाले, 'चौकशी करू', बंटी पाटील भडकले

Bhartiya Janta Party : नवनाथ बन होणं, सोप्पं नसतंय ! | Navnath Ban

बंटी भाऊ, तुम्हाला त्यांची तुलना मान्य आहे का?- मा. एकनाथ शिंदे. #mazamaharashtranews

भाजपा हा सामान्य कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष - आमदार गोपीचंद पडळकर

Sharad Pawar राज्यसभेला नाही जाणार? Vijay Wadettiwar काय म्हणाले?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]