जळगाव - फुले मार्केट येथे महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने दि.16.12.2025 रोजी कारवाई केली.
Автор: LOK AWAZ
Загружено: 2025-12-20
Просмотров: 2924
Описание: जळगाव -शहर पोलीस स्टेशन निरीक्षक सागर शिंपी यांच्या तक्रारीवरून फुले मार्केट येथे महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने फक्त एकाच गरीब महिलेवर आणि त्यांच्या मुलांवर हेतू पुरस्कर त्यांचे छोटेसे व्यवसायावर महापालिके मार्फत दि.16.12.2025 रोजी कारवाई करण्यात आली, असे अतिक्रमण पथकाचे अधिकारी संजय ठाकूर यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: