दरवर्षी ' या ' कारणाने मारतो भारतात आवर्जून चक्कर!
Автор: karyarambh
Загружено: 2026-01-18
Просмотров: 201
Описание:
#आई
#मातृत्व
#आईमुलाचंनातं
#भावनिककथा
#खरीकथा
#प्रेरणादायी
#Nagpur
#MatruSevaSangh
#DutchMayor
#FalgunBinnendijk
#AdoptionStory
#SearchForMother
#MotherLove
#HumanStory
#EmotionalStory
#MarathiVideo
#MarathiNews
#MarathiStory
#Karyarambh
आई हा प्रत्येकासाठीच मनाचा हळवा कोपरा असतो. जन्मदात्रीविषयी असणारी ओढ वेगळी
सांगायला नको. मात्र, जन्म देताच एखादी आई जर लेकराला अनाथाश्रमाच्या दारात सोडून गेली तर? तर कोणाच्याही मनात आई या शब्दाविषयी घृणा निर्माण होईल. मात्र, एखादाच असा व्यक्ती असेल की तो त्याही आईची कृतज्ञता व्यक्त करत, तिला अनेक वर्षांनी शोधत सातासमुद्रापार भारतात येईल. एक असाच अवलिया जो सध्या नेदरलँड मध्ये महापौर पदावर आहे... जन्म घेऊन केवळ तीन दिवसाचा असताना अनाथाश्रमात सोडलेल्या त्या आईच्या शोधात भारतात दरवर्षी येतो. काय आहे ही सगळी कहाणी? कोण आहे हा व्यक्ती जो नेदरलँडचा महापौर आहे? तो भारतात तेही नागपुरात का शोधतोय आई? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून..
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: