बुधवारचा बेत – ताज्या सुरमईची कालवण आणि जवळा फ्राय. पारंपरिक घरगुती पद्धतीने बनवलेली ही मेजवानी😍
Автор: Akshada & Mayur
Загружено: 2026-02-13
Просмотров: 130
Описание:
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
बुधवार स्पेशल 😍
आजच्या बुधवारचा खास बेत – सुरमई आणि जवळ्याची झणझणीत मेजवानी! 🐟🔥
घरगुती मसाल्यात बनवलेली सुरमईची कालवण, आणि सोबत कुरकुरीत जवळा फ्राय… असा मस्त बेत असेल तर बुधवार अजूनच खास होतो! 😋
आजच्या व्हिडिओमध्ये पाहा –
✔️ सुरमई कुठून आणायची
✔️ मसाला कसा बनवायचा
✔️ झणझणीत कालवण आणि झाडं आणली
जर तुम्हालाही सीफूड आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ❤️
#बुधवारचाबेत #SurmaiRecipe #JawalaFry #SeafoodLovers #MarathiVlog #FishThali #HomeCooking #MarathiRecipe
बुधवारचा बेत, सुरमई कालवण, जवळा फ्राय, Marathi fish recipe, Surmai curry, Marathi cooking vlog, seafood thali, home style fish curry
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: