तंदुरी वडापावचा बर्गर? 😲🔥 | Street Style तंदुरी वडापावचा Smoky स्वाद आता बर्गरमध्ये! 🍔
Автор: Just Add Ekta | Recipes & Vlogs
Загружено: 2026-03-03
Просмотров: 21
Описание:
वडापाव सगळ्यांनी खाल्लाय… पण तंदुरी वडापाव inspired बर्गर ट्राय केला आहे का? 😍🔥
या रेसिपीत मी street style तंदुरी वडापावचा smoky, मसालेदार स्वाद आणि बर्गरचा juicy अंदाज एकत्र केला आहे 🍔🤎
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
✔️ तंदुरी मसाला flavour
✔️ Crispy वडापाव स्टाईल पॅटी
✔️ Burger style assembling
✔️ घरच्या घरी easy fusion recipe
जर तुम्हाला street food inspired recipes, fusion dishes किंवा unique burger recipes आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा ❤️
Video आवडला तर Like 👍 Share 🔁 आणि Subscribe करायला विसरू नका 😊
#streetstyle
#TandooriVadaBurger
#VadaPavInspired
#FusionRecipe
#IndianBurger
#StreetFoodStyle
#HomemadeBurger
#DesiTwist
#UniqueRecipe
#IndianStreetFood
#JustAddEkta
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: