Baba Adhav: शेवटपर्यंत कृतीशील राहिलेल्या सत्यशोधकी समाजसेवकाचा जीवनपट
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-12-09
Просмотров: 5495
Описание:
ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं.
शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र..हे ज्यांच्यासाठी केवळ संबोधन नव्हते तर तेच त्यांचे जगणे होते
कृतीशीलता शेवटपर्यंत अंगी बाळगणारे सत्यशोधकी समाजसेवक बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच्या मेघ कम्युनिकेशनने बाबा आढाव यांच्या जीवनावर बनवलेला हा माहितीपट..त्यांच्या आजवरच्या कार्याचा नेमका आढावा घेतो.
#babaadhav #satyashodhak #maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: