Dragon Fruit | मुंबई APMC फळ मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रूटची आवक वाढली-Apmc News
Автор: APMC NEWS
Загружено: 2023-10-12
Просмотров: 1561
Описание:
#apmcnewsnetwork #maharashtra #cmomaharashtra #eknathshinde #devendrafadanvish #ajitpawar #abdulsattar #dhananjaymunde #mumbaiapmc #dragonfruit #farmers
रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी प्रसिद्ध असलेले ड्रॅगन फ्रूट गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात पाहायला मिळू लागले आहे. सुरुवातीला पूर्व आशियाई देशांमध्ये प्रसिद्ध असलेले हे फळ आता भारतीय बाजारात चांगलेच स्थिरावले आहे. मागच्या तीन चार वर्षांपासून महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी या फळांची लागवड करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे बाजारात ड्रॅगन फ्रुटची आवक वाढू लागली आहे. या फळाची शेती आपल्याकडे होऊ शकते का, याचा अंदाज घेण्यासाठी काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी याची लागवड आपल्या शेतात केली व इथले हवामान या पिकाला मानवले. तेव्हापासून अनेक शेतकऱ्यांनी याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.
आयात होऊन येणाऱ्या फळांपेक्षा येथूनच येणाऱ्या फळांचा वाहतूकखर्च कमी येतो. त्यामुळे इथली फळे तुलनेने स्वस्त आहेत. आत्ता सोलापूर, सांगली, नगर, लातूरमधून मोठ्या प्रमाणात हे ड्रॅगन फ्रूट वाशी मार्केटमध्ये येत आहे. घाऊक बाजारात हे फळ ८० ते १५० रु. किलो प्रमाणे ते विकले जात आहेत, तर किरकोळ बाजारात किलोसाठी २०० ते २५० रु. किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व ग्राहकांना हे फायदेशीर ठरत आहे.
ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी नियमित पाहण्यासाठी APMC NEWS Digital
चॅनल"ला SUBSCRIBE आणि LIKE करा....
बातमी , जाहिरातींसाठी संपर्क :- 9870769676
Social Media Links :
youtube channel : / @apmcnews
Web : https://apmcnews.com/mh
Instagram : https://instagram.com/apmc.news?igshi...
Twitter : https://twitter.com/apmc_news?s=21&t=...
Facebook : https://www.facebook.com/apmcnews?mib...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: