APMC NEWS

“APMC News – शेतकरी, व्यापारी, कामगारांचा आवाज!”

“APMC News – Voice of Farmers, Traders & Workers!”

APMC News.com हे स्वतंत्र न्युज पोर्टल आहे. इतर अनेक वृत्तपत्रं आणि चॅनेल राजकारणी किंवा बलाढ्य व्यक्तींची असताना, आमचं व्यासपीठ शेतकरी, व्यापारी आणि कामगार वर्गाच्या हक्कासाठी समर्पित आहे.

APMC News.com is an independent news portal. While many media houses are controlled by politicians or powerful people, our platform stands for the rights of farmers, traders, and workers.