USA Israel Iran War | दुबईतून पुण्यात माघारी आलेल्या 10 मित्रांची स्टोरी, थरारक अनुभव काय आहेत?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-04
Просмотров: 1542
Описание:
इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका उडाल्यानंतर आखाती देशात अडकलेल्या भारतीय पर्यटकांच्या जीवाला घोर लागला होता. अशातच पुण्यातील १० मित्र दुबईत अडकले होते. या कठीण काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तत्परतेमुळे या तरुणांची सुखरूप सुटका झाली आहे.
विशेष म्हणजे, यातील एका तरुणाने आपण भाजपचे कार्यकर्ते असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने मदतीचा हात दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. युद्धभूमीतून पुण्यात परतलेल्या या १० मित्रांनी आपला थरारक अनुभव कसा सांगितला? पहा हा सविस्तर व्हिडिओ.
After the escalation of the Iran–Israel war, Indian tourists stranded in Gulf countries faced serious uncertainty and fear for their safety. Amid this crisis, ten friends from Pune were stuck in Dubai. Thanks to the prompt intervention of Maharashtra Chief Minister Eknath Shinde, the group was safely brought back home.
Notably, one of the young men mentioned that although he is a BJP worker, he sincerely thanked Chief Minister Eknath Shinde for extending help in such a critical situation.
How did these ten friends describe their tense and dramatic experience after returning safely to Pune from a region affected by war? Watch this detailed video report to find out.
#EknathShinde #PuneNews #Dubai #IranIsraelWar #RescueMission #MaharashtraPolitics #BJP #ChiefMinister #PuneDiaries #MarathiNews #एकनाथशिंदे #पुणे
#RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: