सत्यजित फेम अभिनेता सुनील बर्वेची बायोग्राफी | Sunil Barve - Biography | Sahkutumb Sahparivar
Автор: Ultra Marathi Hits
Загружено: 2020-10-06
Просмотров: 6685
Описание:
सत्यजित फेम अभिनेता सुनील बर्वेची बायोग्राफी | Sunil Barve - Biography | Sahkutumb Sahparivar
#sahkutumbsahparivar #astitva #sunilbarve
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील सत्यजित दादा म्हणजेच अभिनेता सुनील वर्बे चा मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेता सुनील बर्वेचा जन्म 6 ऑक्टोबर 1966 ला मुंबईत झाला. तुम्ही ऐकून दंगच रहाल पण मराठी इंडस्ट्रीत काम करताना सुनील बर्वे यांना ३० वर्ष झालीयेत. सुनील बर्वे यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी गुजरातीमध्येही नाटक तसेच चित्रपट आणि मालिका गाजवल्या आहेत.
Reporter- Shraddha Desai
Editor- Nitin jangam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: