होळीसाठी मऊ परफेक्ट पुरणपोळी,झणझणीत कटाची आमटी| नवशिक्यासाठी अचूक प्रमाण सविस्तर कृती |Puran Poli
Автор: Annapurna Rekha Marathi
Загружено: 2026-02-23
Просмотров: 42
Описание:
होळीसाठी मऊ परफेक्ट पुरणपोळी झणझणीत कटाची आमटी |नवशिक्यांसाठी अचूक प्रमाण सविस्तर कृती|Puran Poli
#puranpoli#annapurnarekhamarathi #holispecial
#puranpolirecipe #पुरणपोळी #पुरणपोळीरेसीपी
🙏 नमस्कार 🙏 अन्नपूर्णा रेखा मराठी चैनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे होळीनिमित्त साध्या सोप्या पद्धतीने पुरणपोळी.
जर अगदी तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तरी सुद्धा या पद्धतीने बनवा तुम्हाला एकदम परफेक्ट पुरणपोळी जमेल. परफेक्ट प्रमाण आहे. आणि स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितलेली आहे. तर या पद्धतीने बनवून पहा तुम्हाला नक्की जमेल आणि सर्वांना आवडेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चैनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा 🙏
पुरणपोळी साहित्य
हरभरा डाळ. २ कप . ५०० ग्रॅम
गुळ. २ कप . ५०० ग्रॅम
सुंठ पावडर, जायफळ, वेलची पूड
गव्हाचे पीठ. ३ कप
मीठ. पाव चमचा
तुप
कटाची आमटी साहित्य
खोबऱ्याचा कीस. अर्धी वाटी
शिजलेली डाळ. अर्धी वाटी
हिरवी मिरची. ६
आलं-लसूण
कांदा. १
आलं-लसूण पेस्ट,
तेल, गव्हाचे पीठ. २चमचे हळद,
काळा मसाला. पाऊण चमचा
लाल मिरची पावडर. अर्धा चमचा
धनेपूड. अर्धा चमचा
मीठ, कोथिंबीर
पुरणपोळी, Puran Poli Recipe, होळी विशेष पुरण पोळी, Maharashtrian Pooran Poli, How to make puranpoli, puran poli recipe, होळी विशेष, खास टिप्स सह मऊ लुसलुशीत पूरण पोळी, Step by step Puranpoli Recipe,
तोंडात टाखताच विरघळणारी ओठाने खाता येईल अशी रेशमी पुरण पोळी, puran poli recipe, puran poli recipe in Marathi, puran poli Kashi banvaychi, पुरणपोळी, पुरण पोळ्या कशा बनवायच्या, पुरणपोळी खाद्यप्रेमी, पुरण पातळ झाले तर काय करावे, पुरण कसे बनवायचे, पुरणपोळी कशी बनवायची, पुरणपोळी ची रेसिपी, पुरणपोळीचा स्वयंपाक, पुरणपोळ्या, puran poli Marathi, puran poli by khadyapremi, how to make puran poli, Maharashtrian puran poli, purnachi Poli recipe, purnachi poli, purnachi Poli recipe in Marathi, sweet puran poli recipe, Puranpoli Thali
#Puranpolirecipemarathi #puranpolirecipe #पुरणपोळी #howtomakepuranpoli #होळीविशेष #puranpolikashibanvaychi #पुरणपोळीरेसिपी #पुरण #puranpolirecipeinmarathi #पुरणपोळीरेसिपीमराठी #पुरणपोळीहोळीविशेष #annapurnarekhamarathi #puranpoli #maharashtrianpuranpoli #Howtomakepuranpoli #puran #howtomakepuran #howtomakepuranpoliinmarathi #लुसलुशीतपुरणपोळी #पुरणपोळीरेसिपी #puranpolitips #purnpolirecipetips #tipsforperfectpuranpoli #पुरणपोळी_रेसिपी_मराठी #पुरणाची_पोळी #पुरणाची_पोळी_कशी_बनवायची #पुरणाची_पोळी_रेसिपी # #puranpoli_puran_poli_recipe #कटाची_आमटी_रेसिपी_मराठी #पुरणपोळी_recipe #पुरणपोळीचे_पीठ_कसे_मळायचे #पुरणपोळी_आमटी_रेसिपी_मराठी #पुरणपोळी_आमटी #puran_poli_amti #marathi_padarth #puran_poli_recipe#katachiamti #katachiamtirecipemarathi#howtomakepuranpolirecipe
@saritaskitchen
@MadhurasRecipeMarathi
@ruchkarmejwani
@KhadyaPremi
@AshwinisRecipe
@AaiAnnapurnaRecipeMarathi
@VaishalisRecipes
Thanks for Viewers and Watching
Annapurna Rekha Marathi like and subscribe and share and comment 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: