Nagpuri Bharit | एकदम चटपटीत आणि चवदार पध्दतीने बनवा नागपुरी स्टाइल वांग्याचे भरीत | Tasty & Yummy
Автор: Monika mete
Загружено: 2018-11-16
Просмотров: 32344
Описание:
Nagpuri Bharit | एकदम चटपटीत आणि चवदार पध्दतीने बनवा नागपुरी स्टाइल वांग्याचे भरीत | Tasty & Yummy...यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे:-
साहित्य :-
भरिताची वांगी - 2
बारीक चिरलेली कांद्याची पात - १ कप
बारीक चिरलेला पातीचा कांदा - १ कप
शेंगदाणे - १/४ कप
जिरे - १ चमचा
मोहरी - १ चमचा
हळद - १/२ चमचा
हिंग - १/४ चमचा
काळा मसाला - १ चमचा
मीठ - चवीनुसार
जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर like करा,कॉमेंट करा आणि Monikas Home Kitchen la SUBSCRIBE करायला विसरू नका...
धन्यवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: