Ajit Pawar Plane Crash : V. K. Singh यांची विमानं पुरवणारी VSR Company वादाच्या भोवऱ्यात का ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-29
Просмотров: 45041
Описание:
#BolBhidu #AjitPawar #VSRVentures
विमानात ना तुम्ही होता, ना मी होतो, विमान कधी उडवायचं, कधी उतरवायचं हे पायलटच्या हातात असतं, हे विधान होतं, विजय कुमार सिंग उर्फ कॅप्टन व्हीके सिंग यांचं. हे कॅप्टन व्हीके सिंग कोण तर VSR Ventures Private Limited या कंपनीचे मालक. ही कंपनी VSR एव्हिएशनच्या अंतर्गत चार्टर विमानं, हेलिकॉप्टर्स पुरवण्याचं काम करते. याच कंपनीचं विमान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार वापरत होते आणि याच कंपनीच्या लियरजेट-45 विमानाच्या अपघातात अजित दादांचा मृत्यू झाला. एका बाजूला हा अपघात कसा झाला ? नेमकं काय घडलं ? हे प्रश्न चर्चेत होते, तर दुसऱ्या बाजूला या VSR कंपनीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. त्यात AAIB च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईवेळी घडलेल्या गोष्टींमुळे हा संशय आणखी वाढला. पण ही VSR कंपनी आहे कुणाची ? ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात का आहे ? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: