संगमनेरमध्ये अपघात! पुणे- नाशिक मार्ग अडवला | Sangamner Accident News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-21
Просмотров: 13987
Описание:
संगमनेरमध्ये अपघात! पुणे- नाशिक मार्ग अडवला | Sangamner Accident News
पुणे-नाशिक महामार्गावर बोटा परिसरात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. महामार्गाच्या ढिसाळ कामामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत, प्रशासनाविरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी महामार्ग अडवला यामुळे ऐन सणासुदीत महामार्गाची वाहतूक ठप्प झाली. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
#saamtvnews #punenashikhighway #roadaccident #trafficjam #villagersprotest #maharashtranews #roadwork #publicanger #festivalseason
Pune Nashik highway, Bota accident, villagers protest, Maharashtra traffic news, poor road quality, highway blockade, road safety, festival traffic chaos
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: