Shri Kasba Ganpati | Idol making | Pune | Ganeshotsav
Автор: Shree Kasba Ganpati Mandal
Загружено: 2020-08-22
Просмотров: 71411
Описание: विरासनात बैठक असलेल्या श्री कसबा गणपती देवतेचे मूर्तीरूप विलोभनीय असते. तेजस्वी डोळ्यांतून ते आपल्या भक्तांवर कृपादृष्टीच्या वर्षावच करत असतात. श्रींची सर्वांगसुंदर मूर्ती ही मंगलमय वातावरण तयार करते. मूर्तीत असलेला जिवंतपणा हा गणरायांत व भक्तांमध्ये आत्मिक नात्याचा, संवादाचा दुवा असतो. मूर्तिकार जेव्हा मूर्ती साकारतात तेव्हा आपल्या कलागुणांच्या आविष्कारातून हा जिवंतपणा प्रत्यक्षात उतरवतात व गणरायांचा तेजस्वी अवतार आपल्या देव्हाऱ्यात घेऊन येतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: