Shree Kasba Ganpati | Ganeshotsav 2024 Film | Manacha Pahila | Pune
Автор: Shree Kasba Ganpati Mandal
Загружено: 2024-09-19
Просмотров: 4443
Описание:
दशकांची परंपरा जतन करणारे, श्री गणेशाच्या मांगल्याचे प्रतीक असलेले, सामाजिक भान जपत, आधुनिकतेशी सांगड घालताना पिढ्यांपासून चालत आलेल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करणारे मंडळ म्हणजे पुण्याचे ग्रामदैवत, मानाचा पहिला श्री कसबा गणपती.. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठया उत्साहात गणेशोत्सव अगदी मंगलमय वातावरणात पार पडला, त्याची ही झलक!
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! आम्हा भक्तांवर अशीच कृपादृष्टी असू द्या!
#kasbaganpati #ganeshotsav #PuneGaneshotsav #manachaganpati
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: