परंपरेचा आणि श्रद्धेचा; उत्सव मूर्ती 'घडवण्याचा' | LIB with Santosh Kambli | Maithili Apte
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2025-08-22
Просмотров: 10997
Описание:
उत्सव मूर्ती रंगवण्याचा
उत्सव मूर्ती साकारण्याचा
आस्थेचा,परंपरेचा, श्रद्धेचा!!
उत्सव मूर्तीत "प्राण" ओतण्याचा
दर वर्षी नव्या उत्साहाने बाप्पाच्या आगमनाची वाट बघणाऱ्या भक्तांसाठी आरपार घेऊन येतोय "आपल्या लाडक्या राजाला घडवणाऱ्या हातांचा उत्सव"
गेल्या 90 वर्षांपासून कांबळे घराणं आहे जे लालबागच्या राजाची मूर्ती घडवतात,ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसेल. त्यामुळे आरपारने लालबागचा राजा कसा घडवला जातो?याबद्दलची माहिती दर्शकांपर्यंत पोहोचवली आहेच;पण आमचा मूळ हेतू आहे.... 'मूर्तिकार' आणि मूर्तीत जीव ओतणाऱ्यांचा उत्सव!
तेव्हा संतोष कांबळी यांच्या सोबत आपण बघणार आहोत :-
📍 लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याचं काम त्यांच्या घराण्यात कसं आलं?
📍 ती मूर्ती साकारण्याची पद्धत आणि परंपरा
📍 मूर्तिकार म्हणून ह्या कामातून मिळणारा आनंद
📍 मूर्ती साकारण्याचा आणि रंगवण्याचा उत्सव
मूर्तिकारांमधे बाप्पा घडवतानाचा उत्साह कसा असतो? मूर्ती घडवतानाची भावना, त्यांचे अनुभव आणि त्यांची श्रद्धा त्यांच्याच तोंडून! भक्तांच्या आस्थेची जबाबदारी या मूर्तिकारांच्या हातांवर असते एवढ मात्र खरं!! मूर्तिकार बाप्पाच्या आगमना आधीचा उत्सव कसा साजरा करतात याचा अनुभव घ्या आरपारच्या Life Is Beautiful मध्ये!!
यंदाचा गणेश उत्सव साजरा करू
लाल बागचा राजा घडवणाऱ्यांसोबत!!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: