कोकणातील शेती, ऋतूचक्र आणि मातीतली घरं | Life is Beautiful with
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2025-07-18
Просмотров: 140620
Описание:
#आरपार #konkaniranmanusecotourism #ranmanus
स्वच्छ, सुंदर आणि मोकळी हवा! शहरातल्या गोंधळापासून दूर कुठेतरी शांतपणे पक्षांच्या किलबिलाटात आणि दाट वनराईत आरपारच्या टीमने घालवले तीन दिवस... हा अनुभव आम्हा सगळ्यांसाठीच खूप सुंदर होता.
कोकणी रानमाणूस म्हणजेच प्रसाद दादा याला फक्त कोकणातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जे निसर्गप्रेमी आहेत ते सगळेच ओळखतात. पण त्याचं आयुष्य थोडं आणखी जवळून,त्याच्या सोबत राहून अनुभवाची संधी आम्हाला मिळाली. कमीत कमी गरजा आणि साधनांवरही समाधानी आयुष्य कसं जगता येतं? हे आम्हाला शिकता आलं. त्यांनी जपलेलं गाव, खाद्यसंस्कृती,शेती,निसर्ग हे सगळं जवळून अनुभवता आलं... या अनुभवांबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे पण आम्ही आरपारच्या दर्शकांसाठी ते कॅमेरात रेकॉर्ड करण्याचा आणि आम्ही जे काही आम्ही बघितलं ते सगळं तुम्हा दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
तेव्हा हा एपिसोड नक्की पहा आणि तो कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा.
निर्माते: अश्विनी तेरणीकर, विनोद सातव
क्रिएटिव्ह, कंटेंट हेड: शिवप्रसाद ढगे
क्रिएटिव्ह इनपुट्स, होस्टिंग: मैथिली आपटे
कॅमेरा टीम: सौरभ ससाणे, कौस्तुभ चव्हाण, रूपेश जगताप
क्रिएटिव्ह एडिटर: रूपेश जगताप
एडिट टीम: समीर सय्यद, वेदांत धावडे, अंकिता भोसले
कंटेंट टीम: निखिल माने, चैताली गानू
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: