Bhiwandi Mayor Election मध्ये Congress ला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी BJP घेणार मुस्लिम नगरसेवकांची मदत?
Автор: TOD Marathi
Загружено: 2026-02-18
Просмотров: 2606
Описание:
मुंबईचा महापौर खान करणार का, असा प्रचार करणारी भाजप मुस्लिम नगरसेवकांच्या मदतीनेच आता भिवंडीत सत्तेत येण्याच्या तयारीत आहे. भिवंडी-निजामपूर महापालिकेतही भाजपच्या चंद्रपूर पॅटर्नची खूप चर्चा आहे. पण इथला पॅटर्न काहीसा वेगळा आहे.
त्यातच येत्या २० फेब्रुवारीला महापौरपदाची निवडणूक आहे. पण त्याआधीच माजी महापौर विलास पाटील यांना झालेली अटक आणि समाजवादी पार्टीच्या ६ नगरसेवकांची गूढ भूमिका... यामुळे भिवंडीचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालंय. त्यामुळेच आपण या व्हिडिओत मुंबईला लागून असलेल्या आणि पॉवरलूम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीचं ‘पोस्टमॉर्टम’ करणार आहोत. नक्की काय आहे हे गणित? भाजपला ६ मुस्लिम नगरसेवकांची गरज का पडतेय? आणि महायुतीत नक्की बिघडलंय कुठे? हेच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत.
#bhiwandi #bhiwandinews #ekanathshinde #raisshaikh #vilaspatil #devendrafadnavis #bjp #shivsena
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: