ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar Plane Crash Updates : अजित पवार यांच्या अपघातावर संशय का घेतला जातोय, काय आहेत कारणे ?

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-02-02

Просмотров: 14026

Описание: #ajitpawar #ajitpawardeath #ajitpawarplanecrash #marathinews #sunetrapawar

Ajit Pawar Plane Crash Updates : अजित पवार यांच्या अपघातावर संशय का घेतला जातोय, काय आहेत कारणे ?

मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला पाच दिवस उलटून गेलेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकड त्यांच्या जाण्यान जनतेतून हळहळ व्यक्त केली जातेय. कामाचा माणूस गेला, आमची ओळख पुसली गेली, दादांची जागा कधीच कुणी भरून काढू शकत नाही, अशा शब्दात सगळीकडून दुःख व्यक्त केलं जातंय. अजितदादांचे कुटुंबीय देखील शोककळेत बुडालेत. असं असताना दुसरीकड मात्र राज्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालय. अजित दादांच्या मृत्यूला पाच दिवस उलटत नाहीत, त्यांचा दशक्रिया विधी देखील पार होत नाही, तोवरच विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायेत. तसं बघायला गेलं तर त्यांच्या अस्ति विसर्जन व्हायच्या आधीपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. अजितदादानंतर राष्ट्रवादीच काय होणार? उपमुख्यमंत्री पद कोणाला जाणार? आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता कुणाच्या हातात द्यायची? असे अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात निर्माण झाले. याची उत्तरं हळूहळू पुढे येत आहेतच. मात्र याची उत्तर शोधताना ज्या पद्धतीचं टीकाटिप्पणीच राजकारण राज्यकर्त्यांकडून केलं जातंय ते मात्र न बघण्यासारखं आहे. कारण एकीकड दादांच्या जाण्यान जी पोकळी निर्माण झाली आहे, पवार कुटुंबीयांना जो धक्का बसला आहे, या सगळ्या गोष्टीतून सावरण्यासाठी सगळेच प्रयत्न करतायेत. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळवण्यासाठी आणि खुर्च्या मिळवण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये जी चढाओढ चालू आहे, ती मात्र कुठेतरी खटकल्यासारखी सगळ्यांनाच वाटत असेल. या सगळ्यातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे, दादांच्या मृत्यूला पाच दिवस झाल्यानंतरही शंका कुशंकांचं काहूर काय थांबायला तयार नाहीये. त्यांच्या अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दादा तुम्ही आम्हाला असं अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही, तुम्ही परत या, अशी भावनिक साध दादांचे कार्यकर्ते त्यांना घालतायेत. तर दुसरीकडे राज्यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक किंवा राजकारणामध्ये सक्रिय असणारे बरेच नेते अजितदादांच्या अपघाताबद्दल मोठ-मोठी वक्तव्य करत शंका उपस्थित करत आहेत. यामध्ये विजय वडेट्टीवार असतील, संजय राऊत असतील, अमोल मिटकरी असतील, रूपाली ठोंबरे असतील अशा अनेक नेत्यांनी या अपघाताबद्दल प्रश्न निर्माण केलेत. पण मंडळी खरंच हा अपघात नसून घातपात आहे, असा संशय निर्माण होण्यामागची कारणं नेमकी काय आहेत? हा संशय का घेतला जातोय? कुणी कुणी याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत? आणि या शंकांमध्ये कितपत तथ्य आहे? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

( vishaych bhari, ajit pawar, amol metkari, sanjay raut, sanjay raut pc, ajit pawar live, ajit pawar plane crash, ajit pawar black box recording, ajit pawar body after death, ajit pawar comedy, ajit pawar comedy speech, ajit pawar news, ajit pawar song, ajit pawar dead body, baramati plane crash, ajit pawar plane crash updates, ajit pawar death, ajit pawar death news, अजित पवार, अजित पवार विमान अपघात, sunetra pawar, sunetra pawar deputy cm, sharad pawar,rohit pawar )

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar Plane Crash Updates : अजित पवार यांच्या अपघातावर संशय का घेतला जातोय, काय आहेत कारणे ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादिवशी Amit Shah यांनी काय हेरलं? सुनेत्रा पवारच DCM हा निर्णय कसा झाला?

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादिवशी Amit Shah यांनी काय हेरलं? सुनेत्रा पवारच DCM हा निर्णय कसा झाला?

Manoj Narawane यांनी डोकलाम, गलवानमध्ये नक्की काय झालं ते मुंबई Takवर सांगितलेलं...

Manoj Narawane यांनी डोकलाम, गलवानमध्ये नक्की काय झालं ते मुंबई Takवर सांगितलेलं...

Ajit Pawar Death Mystery Amol Mitkari: मोठा Shocking खुलासा!

Ajit Pawar Death Mystery Amol Mitkari: मोठा Shocking खुलासा!

Ajit Pawar Death CCTV Fact Check : Mumbai ते Baramati प्रवासात नेमकं काय घडलं? | Plane Crash | NCP

Ajit Pawar Death CCTV Fact Check : Mumbai ते Baramati प्रवासात नेमकं काय घडलं? | Plane Crash | NCP

NCP Merger : Sunetra Pawar DCM, पण मग भाजपला राष्ट्रवादीच विलीनीकरण का नकोय ?| Vishaych Bhari

NCP Merger : Sunetra Pawar DCM, पण मग भाजपला राष्ट्रवादीच विलीनीकरण का नकोय ?| Vishaych Bhari

DCM Sunetra Pawar यांनी दाखवून दिलं, पुढचा प्रवास कसा असेल! | Ajit Pawar | NCP | NDTV मराठी

DCM Sunetra Pawar यांनी दाखवून दिलं, पुढचा प्रवास कसा असेल! | Ajit Pawar | NCP | NDTV मराठी

Pudhari News | अजित पवार यांच्या निधनानंतर राजकारणाला ऊत?

Pudhari News | अजित पवार यांच्या निधनानंतर राजकारणाला ऊत?

चांदी कोसळण्याचे तीन दिवसआधी केलेले ते गूढ भाकीत... | Dinesh Kanji | Gold And Silver Rate |

चांदी कोसळण्याचे तीन दिवसआधी केलेले ते गूढ भाकीत... | Dinesh Kanji | Gold And Silver Rate |

Gold Silver Rate Today : सोने चांदीचे दर अचानक Crash कसे काय झाले ?| Vishaych Bhari

Gold Silver Rate Today : सोने चांदीचे दर अचानक Crash कसे काय झाले ?| Vishaych Bhari

Amol Mitkari EXCLUSIVE | दादांनी शेवटचा फोन कुणाला केलेला? मिटकरीकडील माहिती धक्कादायक Marathi News

Amol Mitkari EXCLUSIVE | दादांनी शेवटचा फोन कुणाला केलेला? मिटकरीकडील माहिती धक्कादायक Marathi News

Amol Mitkari EXCLUSIVE | संशय नेमका कुठे? मिटकरींनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या | Ajit Pawar Death

Amol Mitkari EXCLUSIVE | संशय नेमका कुठे? मिटकरींनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या | Ajit Pawar Death

НОВОСТИ: Россия снова бьет по энергетике Украины. Киев замерзает. Что с ценами в России? Грэмми-2026

НОВОСТИ: Россия снова бьет по энергетике Украины. Киев замерзает. Что с ценами в России? Грэмми-2026

Amol Mitkari On Ajit Pawar Death | पायलट बदलला, विमानाचा स्फोट; अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न | NCP

Amol Mitkari On Ajit Pawar Death | पायलट बदलला, विमानाचा स्फोट; अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न | NCP

Ajit Pawar Plane Crash : विमानाचा अपघात, आरोपांच्या घिरट्या; घात की अपघात? Special Report

Ajit Pawar Plane Crash : विमानाचा अपघात, आरोपांच्या घिरट्या; घात की अपघात? Special Report

#आतली_बातमी Live: सुनेत्रा पवारांसमोर राष्ट्रवादी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान? NCP Merger

#आतली_बातमी Live: सुनेत्रा पवारांसमोर राष्ट्रवादी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान? NCP Merger

Ajit Pawar गटासोबत विलिनीकरणाच्या चर्चा Sharad Pawar गटाचं राजकीय अस्तित्व संपवणार? कारण काय ?

Ajit Pawar गटासोबत विलिनीकरणाच्या चर्चा Sharad Pawar गटाचं राजकीय अस्तित्व संपवणार? कारण काय ?

Ajit Pawar Death: अपघात की घातपात ? कागद का जळाले नाहीत ? Amol Mitkari यांनी कुठले प्रश्न विचारलेत ?

Ajit Pawar Death: अपघात की घातपात ? कागद का जळाले नाहीत ? Amol Mitkari यांनी कुठले प्रश्न विचारलेत ?

Ajit Pawar यांच्या भीषण अपघातात वापरलेल्या Sumit Kumar & Sahil Madan या पायलटच्या फोटोवरुन गोंधळ!

Ajit Pawar यांच्या भीषण अपघातात वापरलेल्या Sumit Kumar & Sahil Madan या पायलटच्या फोटोवरुन गोंधळ!

सुनेत्राताई १२ व्या पर्यंत थांबल्या असत्या तोवर काकांनी दादांच्या पक्षाचं तेरावं घातलं असतं!

सुनेत्राताई १२ व्या पर्यंत थांबल्या असत्या तोवर काकांनी दादांच्या पक्षाचं तेरावं घातलं असतं!

Sunetra Pawar LIVE | Amol Mitkari Exclusive | NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारच होणार?

Sunetra Pawar LIVE | Amol Mitkari Exclusive | NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारच होणार?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]