औरंगजेबाने पाडलेलं काशी विश्वनाथ मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुन्हा उभारून दाखवलं | Bol Bhidu |
Автор: BolBhidu
Загружено: 2021-12-14
Просмотров: 27100
Описание:
#BolBhidu #KashiVishwanathmandirhistory #AhilyabaiHolkar
पंतप्रधान मोदी सद्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ धामचे अलीकडेच त्यांनी लोकार्पण केले. पण ज्या विश्वनाथ मंदिराच्या धामच्या उदघाटनाचा जो मेगा इव्हेंट झालाय त्या मंदिराचा गौरवशाली इतिहास देखील पाहणे गरजेचे आहे. या मंदिराचा इतिहास एक महत्वाचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होताच नाही ते नाव म्हणजे, आदरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर....उत्तरेत काशीला जा अथवा दक्षिणेतील रामेश्वरम. प्रत्येक मंदिरात तुम्हाला मराठी पुजारी हमखास आढळतील. याचे मुख्य कारण म्हणजे या सर्व मंदिराच्या जीर्णोद्धाराच काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलंय.
Prime Minister Modi is currently on a visit to Varanasi. He recently inaugurated Kashi Vishwanath Dham, Modi's dream project. But it is also important to look at the glorious history of the Vishwanath temple which was inaugurated as a mega event. The history of this temple is not complete without taking an important name.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: