Aurangzeb च्या मृत्यूनंतर Mughal Dynasty चं काय झालं ? मराठ्यांनी मुघलांना हातातलं बाहुलं कसं बनवलं?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-25
Просмотров: 125002
Описание:
#BolBhidu #Aurangzeb #Mughal
मराठ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब. मराठा साम्राज्य जिंकण्याचं स्वप्न बघत औरंगजेब दक्षिणेत आला. त्यानं छत्रपती संभाजी महाराजांचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून केला, तेव्हा त्याला वाटलं होतं की, मराठा साम्राज्य जिंकण्यापासून आता आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही. पण त्याचा हा समज खोटा ठरला, मराठ्यांनी औरंगजेबाला सतत झुंजवत ठेवलं. त्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याला खुल्ताबाद इथे पुरण्यात आलं. पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांचं काय झालं ? औरंगजेबाच्या मुलांचा, मुघल साम्राज्याचा शेवट कसा झाला ? यात मराठ्यांची भूमिका काय होती ? याबद्दलचा इतिहास जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: